Success Story : धारला (ता. सिल्लोड) येथील प्रयोगशील शेतकरी बालाजी मुंढे व त्यांच्या पत्नी कालिंदा मुंढे यांनी अवघ्या २० गुंठे क्षेत्रात टोमॅटोची लागवड करून तब्बल १.५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. ...
Maharashtra Heavy Rain News: हाताशी आलेले पिक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ...
इसापूरचे १३, तर सिद्धेश्वरचे १२ दरवाजे उघडले; धाराशिवमध्ये १५ हजार हेक्टर पिके पाण्यात; पिके आधी पाण्यासाठी तहानली, नंतर पुरामुळे आडवी झाली... सोयाबीन, कपाशी, ज्वारीची शिवारं खरडून निघाली... ...
Isapur Dam Water Update : इसापूर धरणातील पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणाचे तेरा दरवाजे शनिवारी रात्रीपासून उघडण्यात आले. यामुळे पैनगंगा नदीला पूर आला असून, नदीकाठ परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
Siddheshwar Dam Water Update : जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील एकमेव मोठे प्रकल्प असलेल्या सिद्धेश्वर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होऊन धरण शंभर टक्के भरले आहे. ...
Agriculture Market Rate Update : गेल्या दोन-तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे बाजारपेठेत गिऱ्हाइकी कमी झाली आहे. दरम्यान सरकी ढेपेने भावाचा उच्चांक गाठला आहे. तर खाद्यतेलामध्ये पुन्हा सरकार आयात शुल्क लावणार, अशी बाजारात मोठ्या प्रमाणावर चर्चा ...