Dairy Development Project : पशुपालक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी दुग्ध विकास प्रकल्प टप्पा - २ सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत अनुदानावर भरपूर दूध देणाऱ्या गायी-म्हशी, पशुधनाला पोषक खाद्य, चारा पिकांसाठी मोफत बियाणे देण्यात येणार आहे. या योजनेच्य ...
यंदाच्या अतिवृष्टीने अनेक ठिकाणी विहिरी बुजल्याची धक्कादायक स्थिती दिसून आली असून, या विहिरी पुन्हा कार्यरत करण्यासाठी जि.प. च्या रोजगार हमी योजना विभागाने १ कोटी ५५ लाखांचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. ...
tukade bandi वाटणीपत्राचे अनेक दावे तहसीलदारांकडे प्रलंबित आहेत. चार भावांतील एखाद्यानं जमीन विकली, तर १५ गुंठ्याचा गट असेल, तर विकत घेणाऱ्याला मालकी हक्क मिळत नाही. ...
सध्या रब्बी पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने पाणी सोडण्याची मागणी होत असून या मागणीची दखल घेत पाटबंधारे विभागाने पुढील तीन ते चार दिवसांत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...
एमएसपी दराने साेयाबीन खरेदी मर्यादेत राज्य सरकारने तुटपुंजी वाढ केली आहे. राज्यात साेयाबीन उत्पादक जिल्हे म्हणून ओळख असलेल्या बहुतांश जिल्ह्यांची मर्यादा कमी ठरविण्यात आली असून, या मर्यादेत मात्र कमी सोयाबीन क्षेत्र असलेला 'हा' जिल्हा अव्वल स्थानी आह ...
Success Story : आडगाव रंजे (ता. वसमत) येथील अल्पभूधारक शेतकरी गणेश उत्तमराव सवंडकर यांनी पारंपरिक पिकांना बाजूला ठेवत आधुनिक पद्धतीने शेती करून उल्लेखनीय यश मिळवले आहे. ...