लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठवाडा वॉटर ग्रीड

मराठवाडा वॉटर ग्रीड

Marathwada water grid, Latest Marathi News

मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांत पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करणे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत १ हजार ३३० किलोमीटरची मुख्य पाइपलाईन टाकण्यात येईल. ११ धरणे (जायकवाडी, निम्न दुधना, सिध्देश्वर, येलदरी, इसापुर, विष्णूपुरी, माजलगाव, निम्न मनार, मांजरा, निम्न तेरणा व सिना कोळेगाव) लूप पध्दतीने जोडण्यात येतील. त्यानंतर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करून तालुक्यापर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी ३ हजार २२० किलोमीटर दुय्यम पाईपलाईन प्रस्तावित आहे. हे पाणी पिण्यासाठी, शेती व उद्योगासाठी वापरण्यात येईल. देवेंद्र फडणवीस सरकाराच्या काळात ऑगस्ट २०१९ मध्ये ग्रीडच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु झाले असून  या प्रकल्पासाठी इस्त्रायलच्या मे. मेकोरोट डेव्हलपमेंट ॲण्ड एंटरप्रायजेस या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
Read More
कोरड्या विहिरी अन् डोळ्यांत पाणी.. मराठवाड्यातल्या गावशिवारातलं वास्तव - Marathi News | Dry wells and water in the eyes.. The reality of Marathwada village suburbs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोरड्या विहिरी अन् डोळ्यांत पाणी.. मराठवाड्यातल्या गावशिवारातलं वास्तव

पावसानं मागचे काही आठवडे ताण दिला. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत ॲग्रो’ ने थेट शेत-शिवारात जाऊन मांडलेलं मराठवाड्यातील प्रातिनिधिक वास्तव. ...

पुढचा दीड महिना कसोटीचा! 'समन्यायी' साठी जायकवाडीला आधार - Marathi News | If we give them water, our anxiety will increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढचा दीड महिना कसोटीचा! 'समन्यायी' साठी जायकवाडीला आधार

पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यावरील पाणी संकट गडद झाले आहे. पुढील दीड महिन्यांत धरण पाणलोटक्षेत्रात पाऊस न पडल्यास ऑक्टोबर महिन्याच्या ... ...

नदीजोड प्रकल्प; मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी मदत करा - Marathi News | River Linking Project; Chief Minister Shinde's request to the central government to help Marathwada water grid | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नदीजोड प्रकल्प; मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी मदत करा

मुख्यमंत्री शिंदे यांची केंद्र सरकारकडे मागणी ...

मराठवाड्यातील धरणांमधला पाणीसाठा घटतोय, काय आहे परिस्थिती? - Marathi News | Fear of drought! The water storage in Marathwada dams is decreasing, what is the situation? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यातील धरणांमधला पाणीसाठा घटतोय, काय आहे परिस्थिती?

मराठवाड्यात अनेक भागांमध्ये पाणीटंचाईचे सावट निर्माण होत असून शेतकऱ्यांमध्ये 'दुष्काळभय' निर्माण झाले आहे.  ...

धरणातील पाणीसाठ्यानुसार पाण्याचे काटकसरीने नियोजन करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश - Marathi News | The district administration has been instructed to plan frugally according to the water storage in the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धरणातील पाणीसाठ्यानुसार पाण्याचे काटकसरीने नियोजन करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

राज्यभर पावसाने ओढ दिल्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्याचे काटकसरीने नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ... ...

मराठवाडा तहानलेलाच! राज्यातील धरणांमधील पाणीसाठा कुठपर्यंत?  - Marathi News | Marathwada is thirsty! How far is the water storage in the dams in the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाडा तहानलेलाच! राज्यातील धरणांमधील पाणीसाठा कुठपर्यंत? 

राज्यात जवळपास तीन आठवडे पावसाने ओढ दिल्यानंतर आता मराठवाडा, विदर्भ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याचे चित्र ... ...

उजनी धरण ७० टक्के भरल्याशिवाय शेतीसाठी पाणी बंद, शेतकऱ्यांमध्ये चिंता - Marathi News | Unless Ujani Dam is 70 percent full, water for agriculture is off, farmers are worried | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरण ७० टक्के भरल्याशिवाय शेतीसाठी पाणी बंद, शेतकऱ्यांमध्ये चिंता

उजनी धरण ७० टक्के भरल्याशिवाय शेतीसाठी पाणी सोडले जाणार नाही. दौंडवरून उजणीत सोडले जाणारे पाणी बंद करण्यात आल्याचे लाभक्षेत्र विकास ... ...

राज्यात पावसाची उघडीप, मराठवाड्यातील धरणांत पाणी स्थिती काय? - Marathi News | What is the state of rainfall in the state, water status in dams? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात पावसाची उघडीप, मराठवाड्यातील धरणांत पाणी स्थिती काय?

राज्यात पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने अनेक विभागांमध्ये धरणांच्या पाणीसाठ्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.  मराठवाड्यातील बहुतांश धरणे तहानलेलीच असल्याचे चित्र ... ...