शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठवाडा वॉटर ग्रीड

मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांत पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करणे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत १ हजार ३३० किलोमीटरची मुख्य पाइपलाईन टाकण्यात येईल. ११ धरणे (जायकवाडी, निम्न दुधना, सिध्देश्वर, येलदरी, इसापुर, विष्णूपुरी, माजलगाव, निम्न मनार, मांजरा, निम्न तेरणा व सिना कोळेगाव) लूप पध्दतीने जोडण्यात येतील. त्यानंतर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करून तालुक्यापर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी ३ हजार २२० किलोमीटर दुय्यम पाईपलाईन प्रस्तावित आहे. हे पाणी पिण्यासाठी, शेती व उद्योगासाठी वापरण्यात येईल. देवेंद्र फडणवीस सरकाराच्या काळात ऑगस्ट २०१९ मध्ये ग्रीडच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु झाले असून  या प्रकल्पासाठी इस्त्रायलच्या मे. मेकोरोट डेव्हलपमेंट ॲण्ड एंटरप्रायजेस या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

Read more

लोकमत शेती : मराठवाड्याचा पाणीप्रश्न नक्की आहे तरी काय?

लोकमत शेती : सप्टेंबरअखेर तरी दुष्काळ जाहीर करता येणार नाही; वरूणराजाची कृपा होऊन तूट भरुन निघण्याची अजूनही आशा

लोकमत शेती : कोरड्या विहिरी अन् डोळ्यांत पाणी.. मराठवाड्यातल्या गावशिवारातलं वास्तव

लोकमत शेती : पुढचा दीड महिना कसोटीचा! 'समन्यायी' साठी जायकवाडीला आधार

लोकमत शेती : नदीजोड प्रकल्प; मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी मदत करा

लोकमत शेती : मराठवाड्यातील धरणांमधला पाणीसाठा घटतोय, काय आहे परिस्थिती?

लोकमत शेती : धरणातील पाणीसाठ्यानुसार पाण्याचे काटकसरीने नियोजन करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

लोकमत शेती : मराठवाडा तहानलेलाच! राज्यातील धरणांमधील पाणीसाठा कुठपर्यंत? 

लोकमत शेती : उजनी धरण ७० टक्के भरल्याशिवाय शेतीसाठी पाणी बंद, शेतकऱ्यांमध्ये चिंता

लोकमत शेती : राज्यात पावसाची उघडीप, मराठवाड्यातील धरणांत पाणी स्थिती काय?