शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठवाडा वॉटर ग्रीड

मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांत पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करणे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत १ हजार ३३० किलोमीटरची मुख्य पाइपलाईन टाकण्यात येईल. ११ धरणे (जायकवाडी, निम्न दुधना, सिध्देश्वर, येलदरी, इसापुर, विष्णूपुरी, माजलगाव, निम्न मनार, मांजरा, निम्न तेरणा व सिना कोळेगाव) लूप पध्दतीने जोडण्यात येतील. त्यानंतर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करून तालुक्यापर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी ३ हजार २२० किलोमीटर दुय्यम पाईपलाईन प्रस्तावित आहे. हे पाणी पिण्यासाठी, शेती व उद्योगासाठी वापरण्यात येईल. देवेंद्र फडणवीस सरकाराच्या काळात ऑगस्ट २०१९ मध्ये ग्रीडच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु झाले असून  या प्रकल्पासाठी इस्त्रायलच्या मे. मेकोरोट डेव्हलपमेंट ॲण्ड एंटरप्रायजेस या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

Read more

लोकमत शेती : उन्हामुळे विहिरींनी गाठला तळ, ३४९ गावांच्या घशाला कोरड 

लोकमत शेती : Dam water Marathwada: अवकाळी पावसानंतर मराठवाड्यातील धरणांमध्ये सरासरी किती पाणी शिल्लक?

लोकमत शेती : राज्यभरात १,८५८ टँकरव्दारे पाणीपुरवठा, मराठवाडा आघाडीवर

लोकमत शेती : मराठवाड्याला दिलासा; समन्यायी पाणी वाटप धोरणावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

लोकमत शेती : कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्याकडे येणार का?

लोकमत शेती : जायकवाडीत पाणी येण्यासाठी दोन दिवस; आज नगर, नाशिकच्या धरणांमधून किती झाला विसर्ग?

लोकमत शेती : निळवंडेतून १० हजार क्सूसेक, गंगापूर, कडवा, मुकणे धरणातून किती झाला विसर्ग?

लोकमत शेती : बंधाऱ्यांमध्ये उरला निम्माच साठा; नांदेड, परभणी, हिंगोलीत उभे ठाकणार जलसंकट

लोकमत शेती : दुष्काळ जाहीर होणार का? १५ जिल्ह्यांमध्ये पिकांची व आर्द्रतेची पडताळणी सुरू

लोकमत शेती : नाशिकमधून मराठवाड्याला पाणी मिळणार का?