Marathi, Latest Marathi News मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या लेकीचा आज वाढदिवस असून सिद्धार्थने लेकीसाठी खास पोस्ट लिहून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत (siddharth jadhav) ...
मालिका मालिका, सिनेमांमधील सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्रीने स्मिता पाटीलचा लूक पुन्हा जागवला आहे (smita patil, nandita patkar) ...
शिवाली परबने नुकतंच नवीन घरात प्रवेश केला. त्यावेळी तिचे आई-बाबा अन् बहिणीची झलक बघायला मिळाली (shivali parab) ...
घरोघरी मातीच्या चुली मालिकेक ऐश्वर्या आणि सारंगच्या लग्नााची धामधूम बघायला मिळतेय (gharoghari matichya chuli) ...
घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा हळदी विशेष भाग. पाहा हे खास फोटो (gharoghari matichya chuli) ...
रुजूता धारपने काहीच दिवसांपुर्वी तिचा बॉयफ्रेंड चेतन वडनेरेसोबत लग्नगाठ बांधली (rujuta dharap, chetan vadnere) ...
प्राजक्ता माळीने सोशल मिडियावर नवीन फोटोशूट केलंय. यावर तिने खास कॅप्शनही लिहिलंय (prajakta mali) ...
आई कुठे काय करते मालिकेतील यश - आरोहीने एकमेकांशी लग्न केलं असून त्याचे फोटो व्हायरल झालेत (aai Kuthe Kay Karte) ...