Marathi, Latest Marathi News मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
राखीचा EX पती रितेश सिंगने तिच्या प्रकृतीबद्दल महत्वाचे अपडेट दिले आहेत. त्यामुळे राखीच्या चाहत्यांना काळजी वाटली आहे (rakhi sawant, ritesh singh) ...
कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन' सिनेमाचं पोस्टर आज रिलीज झालं. त्यानिमित्ताने जाणून घ्या कार्तिक साकारत असलेले 'चंदू चँपियन' खरे कोण? (chandu champion) ...
संजय दत्त केजीएफनंतर पुन्हा एकदा साऊथ सिनेमात अॅक्शन करताना दिसणार आहे. या आगामी सिनेमाचा टीझर बघाच (sanjay dutt) ...
इरफानचा लेक बाबील खानवर सर्वच जण प्रेम करतात. पण एका घटनेमुळे तो ट्रोल झाला. बाबीलनेही ट्रोलर्सला चांगलंच उत्तर दिलं (babil khan) ...
'पंचायत 3' चा बहुप्रतिक्षित ट्रेलर आज रिलीज झालाय. या ट्रेलरमध्ये बनराकस आणि प्रधान यांच्यात रंगणारी निवडणुक पाहायला मिळणार आहे ...
तापसी आनंदात मुंबई रिक्षात प्रवास करत होती. इतक्यात एका व्यक्तीने तिचा पाठलाग केला. मग पुढे काय घडलं बघा (taapsee pannu) ...
कुशल बद्रिकेने त्याच्या बाबांची आणि जत्रा सिनेमाची भावूक आठवण सर्वांसोबत शेअर केलीय. ती वाचून तुमच्याही डोळ्यात येेईल पाणी (kushal badrike) ...
समीर चौघुलेंनी बायकोला शुभेच्छा देताना मोजक्या शब्दात मनातल्या भावना सांगितल्याच (samir choughule) ...