मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
१ मे रोजी महाराष्ट्र दिनाबरोबरच मराठी राजभाषा दिनही साजरा करण्यात येतो. यादिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करावा, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे. ...
Marathi: राज्य शिक्षण मंडळवगळता आठवी, नववी आणि दहावीत शिकणाऱ्या सीबीएसई आणि आयसीएसई इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांचे मराठीचे मूल्यांकन करताना यापुढे श्रेणी स्वरुपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने बुधवारी जाहीर केला. ...