लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
अमराठी भाषिकांना मराठीचे धडे; मुंबई मराठी साहित्य संघाच्या शिकवणी पुन्हा होणार सुरु - Marathi News | marathi lessons for non marathi speakers mumbai marathi sahitya sangh classes will resume | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमराठी भाषिकांना मराठीचे धडे; मुंबई मराठी साहित्य संघाच्या शिकवणी पुन्हा होणार सुरु

नव्या स्वरुपात हा प्रशिक्षण अभ्यासक्रम नवीन वर्षात अमराठी भाषिकांसाठी सुरु होणार आहे. ...

'आकाशाला गवसणी घातलेला...’, उत्कर्ष शिंदेकडून जितेंद्र जोशीचं भरभरुन कौतुक - Marathi News | utkarsh shinde special post for actor Jitendra Joshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आकाशाला गवसणी घातलेला...’, उत्कर्ष शिंदेकडून जितेंद्र जोशीचं भरभरुन कौतुक

उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियावर मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशीबद्दल खास पोस्ट लिहिली आहे. ...

तुमच्या दुकानाची पाटी मराठीत केली का ? छत्रपती संभाजीनगरात आजपासून थेट कारवाई - Marathi News | Is your shop board done in Marathi? Direct action from today in Chhatrapati Sambhaji Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुमच्या दुकानाची पाटी मराठीत केली का ? छत्रपती संभाजीनगरात आजपासून थेट कारवाई

दुकानावर मराठी भाषेतून ठळक अक्षरात नामफलक बंधनकारक ...

राजकीय वाचाळवीरांच्या विखारी भाषेची लाज वाटते; मराठवाडा साहित्य संमेलनात ठरावाद्वारे खंत - Marathi News | Shame on the vulgar language of political readers; Regret through resolution in 43th Marathwada Sahitya Sammelan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजकीय वाचाळवीरांच्या विखारी भाषेची लाज वाटते; मराठवाडा साहित्य संमेलनात ठरावाद्वारे खंत

श्री मुक्तानंद महाविद्यालयात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी झाला. ...

सोशल मीडियाच्या जोरदार प्रवाहातही दर्जेदार, सकस पुस्तकांना अफाट मागणी - Marathi News | Even with the heavy flow of social media, there is a huge demand for quality, sound books | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोशल मीडियाच्या जोरदार प्रवाहातही दर्जेदार, सकस पुस्तकांना अफाट मागणी

दरवर्षी प्रादेशिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनात कोट्यवधींची पुस्तकांची विक्री होते आणि ती वाचलीही जातात ...

पुण्यात मनसे आक्रमक; टिळक आणि जेएम रस्त्यावर दुकानांच्या पाट्यांची तोडफोड, ७ ते ८ जण ताब्यात - Marathi News | MNS aggressive in Pune Vandalism of boards on Tilak and JM streets 7 to 8 people detained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मनसे आक्रमक; टिळक आणि जेएम रस्त्यावर दुकानांच्या पाट्यांची तोडफोड, ७ ते ८ जण ताब्यात

पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत मराठी भाषेत लावणे बंधनकारक, महापालिकेचा आदेश ...

मराठी पाट्या न लावणे शेकणार! काय हे... न्यायालयाने दिलेली मुदत संपली तरी अनेकांनी केले दुर्लक्ष - Marathi News | Not putting Marathi boards will burn! What is it... even though the deadline given by the court is over, many people ignore it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी पाट्या न लावणे शेकणार! काय हे... न्यायालयाने दिलेली मुदत संपली तरी अनेकांनी केले दुर्लक्ष

Mumbai: दुकाने आणि आस्थापनांवरील नामफलक मराठीतून असावेत यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपली असली तरी अनेकांनी त्याकडे कानाडोळा केला असल्याचे मुंबई महानगरपालिकेने केलेल्या पाहणीत आढळून येत आहे.  ...

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश - Marathi News | Take action against shops not displaying Marathi signboards Order of Pune Municipal Corporation to Regional Offices | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

नामफलक हा इतर भाषेमध्येसुद्धा असला तरी नावापेक्षा मराठीतील नाव लहान ठेवता येणार नाही ...