मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधील प्रसिद्ध अभिनेता बाबा झालाय. होळीच्या खास दिवशी अभिनेत्याच्या आयुष्यात चिमुकल्या पावलांचं आगमन झालंय. मुलगा की मुलगी? वाचा सविस्तर ...