लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
Video: सुबोध भावेचा बायकोसाठी रोमँटिक व्हिडिओ, ३३ वर्षांपुर्वीच्या आठवणी केल्या ताज्या - Marathi News | Subodh Bhave's romantic video for his wife brings back memories of 33 years ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: सुबोध भावेचा बायकोसाठी रोमँटिक व्हिडिओ, ३३ वर्षांपुर्वीच्या आठवणी केल्या ताज्या

३३ वर्षांपुर्वी सुबोध कसा दिसायचा, याची झलक तुम्ही बातमीवर क्लिक करुन बघू शकता. सुबोधच्या या व्हिडीओवर त्याच्या फॅन्सनी भरभरुन कमेंट केल्या आहेत (subodh bhave) ...

गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार' - Marathi News | Marathi vs Gujarati Issue: Marathi activists banned from campaigning in Gujarati society; 'We will vote for BJP' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'

Marathi vs Gujarati Issue: घाटकोपर पश्चिम येथील माणिकलाल कम्पाऊंड हा भाग उत्तर -पूर्व मतदारसंघात येतो. येथून महायुतीचे मिहीर कोटेचा आणि महाविकास आघाडीचे संजय पाटील निवडणूक लढवत आहेत ...

"बरीच मुलं वारसा घेतात पण याने.."; लक्ष्याचा लेक अभिनयसाठी प्रसिद्ध दिग्दर्शकाची खास पोस्ट  - Marathi News | kshitij patwardhan post about laxmikant berde son abhinay berde ajjibai jorat natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बरीच मुलं वारसा घेतात पण याने.."; लक्ष्याचा लेक अभिनयसाठी प्रसिद्ध दिग्दर्शकाची खास पोस्ट 

लक्ष्मीकांत बेर्डेंचा लेक अभिनय बेर्डेसाठी प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे (laxmikant berde, abhinay berde) ...

'टायटॅनिक' सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्याचं वयाच्या ७९ व्या वर्षी निधन - Marathi News | popular actor Bernard Hill of the movie 'Titanic' passed away at the age of 79 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टायटॅनिक' सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्याचं वयाच्या ७९ व्या वर्षी निधन

'टायटॅनिक' या गाजलेल्या हॉलिवूड सिनेमातील एका लोकप्रिय अभिनेत्याचं वयाच्या ७९ व्या वर्षी दुःखद निधन झाल्याची बातमी समोर येतेय ...

‘या’ नोकरीला मराठी उमेदवारांना नो एंट्री, ती ही मुंबईत; सोशल मीडियावरील जाहिरातीने वातावरण तापले - Marathi News | Marathi candidates are not welcome for 'this' job; The social media advertisement heated up the atmosphere | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘या’ नोकरीला मराठी उमेदवारांना नो एंट्री, ती ही मुंबईत; सोशल मीडियावरील जाहिरातीने वातावरण तापले

गुजरातमधील एका भरती करणाऱ्या कंपनीच्या एचआरकडून मुंबईतील गिरगावमधील कार्यालयासाठी ग्राफिक डिझायनर हवा असल्याची  जाहिरात पोस्ट करण्यात आली आहे. ...

'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही' - Marathi News | LinkedIn post about not giving jobs to Marathi youth in Mumbai is going viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका जाहीरातीमध्ये मराठी उमेदवारांना स्थान नाही असं म्हटल्याने मोठा वाद उफाळून आलाय ...

'हास्यजत्रे'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी 'नाच गं घुमा' पाहून नम्रताला मोजकंच अन् महत्वाचं सांगितलं की... - Marathi News | sachin goswami watch naach ga ghuma and praised namrata sambherao | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रे'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी 'नाच गं घुमा' पाहून नम्रताला मोजकंच अन् महत्वाचं सांगितलं की...

नम्रता संभेराव - मुक्ता बर्वेचा नाच गं घुमा सिनेमा सध्या चांगलाच गाजतोय. त्याबद्दल सचिन गोस्वामींनी नम्रताबद्दल लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे (naach ga ghuma, namrata sambherao, sachin goswami) ...

"गेल्या ५ पिढ्यांनी पाळलेलं वचन.."; भाळवणीतील व्हिडीओमध्ये प्राजक्ताने सांगितली अनोखी परंपरा - Marathi News | Prajakta Mali shared special video of bhalawani pandharpur village | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गेल्या ५ पिढ्यांनी पाळलेलं वचन.."; भाळवणीतील व्हिडीओमध्ये प्राजक्ताने सांगितली अनोखी परंपरा

प्राजक्ताने तिच्या मामाच्या गावचा खास व्हिडीओ शेअर करत एका अनोख्या परंपरेचा उलगडा केलाय (prajakta mali) ...