मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
Raj Thacekray on Pune Porsche car Accident case: तुम्ही विश्वास कोणावर ठेवणार, पोलीस, कोर्ट की सरकारवर असा सवाल राज यांनी उपस्थित केला. जनतेचा विश्वासच उडाला तर आराजकाकडेच जाणार, असा इशाराही राज यांनी दिला. ...
'पछाडलेला', 'फुलराणी' अशा लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केलेल्या अभिनेत्रीने एका चित्रपटाच्या शूटींगवेळी आलेला विचित्र अनुभव शेअर केलाय (ashvini kulkarni) ...
किशोरी अंबिये यांनी दादरच्या रस्त्यावर भाजी विकत असतानाच ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर यांची सरप्राईज एन्ट्री झाली. पुढे काय घडलं बघा (kishori ambiye) ...