मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
संतोष मिठारी ।कोल्हापूर : भाषांतरकार, दुभाषिक या पदांवरील नोकरी, साहित्य अनुवाद करणाऱ्यांची वाढती मागणी यामुळे कोल्हापुरातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, नोकरदारांना विदेशी भाषा शिकण्याची आवड लागली आहे. गेल्या २० वर्षांमध्ये शिवाजी विद्यापीठातील विदेशी ...
महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादामुळे कानडी-मराठीचं नातं किती टोकाचं आहे, हे आपल्याला ठाऊकच आहे. असं असताना, कर्नाटक विधानसभेची सूत्रं एका मराठी भाषक नेत्याच्या हातात येण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जातेय. ...
राज्य शासनाने पंढरपूर येथे संत विद्यापीठ उभारण्याचा निर्णय जाहीर केला असून त्यासाठी मार्गदर्शक समितीही नेमली आहे. इच्छा असल्यास शासन एखादा निर्णय किती तातडीने घेऊ शकते याचे प्रत्यंतर येणाऱ्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. मात्र गेल्या ८५ ...
सायन नव्हे शीव, इंग्रजीमध्ये लिहिल्या जाणाऱ्या शेऱ्यांना मराठी पर्याय, शब्दकोश, परिभाषा कोश इ. साधनसामग्रीची माहिती आणि उपलब्धता या परिपत्रकातून दिलेली आहे. ...
‘आपलं सरकार’ या पोर्टलवर तक्रार नोंदवल्यानंतर मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजनेची परीक्षा मराठीतून घेतली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, यंदाही माध्यम बदलण्यात आलेले नाही. ...