मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
ऐन पावसाळ्यात संमेलनाचा घालण्यात आलेला घाट आणि संमेलनाच्या दरम्यानच मुंबईमध्ये जोरदार पावसाच्या देण्यात आलेल्या इशाऱ्यामुळे मुलुंडच्या नाट्य संमेलनाकडे पुण्यातील ज्येष्ठ रंगकर्मींसह रसिकमंडळी पाठ फिरविण्याची शक्यता आहे. ...
आईवडील, मुलगा, मुलगी असे चौघांचे सुखी कुटुंब. या कुटुंबावर अचानक नियतीचा आघात होतो. क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलाचा मेंदूच्या आजाराने मृत्यू होतो. दुसरीकडे डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या मुलीचा नीटचा पेपर दोन दिवसांवर येऊन ...
महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत व कवी डॉ. यशवंत मनोहर यांनी २६ मार्च रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहे. त्यानिमित्त येत्या ३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते त्यां ...
भगूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त चैताली म्युझिक मुंबईनिर्मित पार्श्वगायक मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात आलेला मराठी गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. ...
शतकोत्तर तपपूर्तीचा टप्पा ओलांडलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या महाराष्ट्र साहित्य पत्रिकेतील विसाव्या शतकातले ‘निवडक अक्षरधन’ लवकरच वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे. ...
अनुभवांवर आधारित साहित्य मनाला भिडते. सर्वसाधारण लेखकाला लिखाणातून व्यक्त होताना काही धोकेही पत्करावे लागतात. तो धोके का पत्करतो, पत्करलेले धोके कसे हाताळतो, ते अनुभव कसे मांडतो हे सर्व घटक महत्त्वाचे ठरतात. ...
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने बडोदे येथे झालेल्या ९१व्या साहित्य संमेलनात गुजरातमध्ये ‘गुजरात मराठी अकादमी’ स्थापन करण्याची मागणी केली होती. ...