नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
बळ बोलीचे : हॉटेलांचे जन्म खूप उशिराचे. आधी चुलीच पेटल्या गावागावांच्या घरोघरी. वास्तविक पाहता भूक ही महान आणि पवित्र गोष्ट आहे. आधी पोटोबा यातूनच जन्मलेला आहे. अन्न श्रेष्ठच; पण त्यापेक्षाही चव जास्त चोखंदळ. ही चव जिभेची सखी म्हटली पाहिजे. जीभ नूतन ...
अनेक नाटकांनी समाजजागृतीचे काम केले आहे. त्यांनीही इतिहास घडविला आहे. त्याचे स्मरण म्हणून मुंबईत गिरगाव चौपाटीजवळ रंगभूमीचा इतिहास सांगणारे दालन उभारले जाईल, अशी घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे केली. ...
सलग ६० तास चालणाऱ्या ९८व्या नाट्यसंमेलनाचे फलित काय? असा प्रश्न सर्वसामान्य प्रेक्षकाला आणि रंगकर्मींना संमेलनाआधी पडला होता. मात्र, मुंबई, पुण्याच्या बाहेरही रंगभूमी आहे, याची प्रचिती गुरुवारी पहाटे कालिदास नाट्यमंदिरात उपस्थित असलेल्या प्रत्येक रसि ...
शिक्षक शिकवायला आलेत नाट्यसंगीत; पण तिचा आपला फक्कड लावणीच्या सुरांचा आग्रह. अस्सल लोकभाषेतील शाब्दिक अभिनयातून हा प्रसंग संमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी बैठकीच्या नाट्याद्वारे रसिकांसमोर सादर केला आणि कंठातून नाट्यपदाचे नव्हे, तर ‘कशी केलीस माझी ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने साठ तासांचे नाट्य संमेलन आयोजित करीत सर्वांकडून कौतुकाची थाप पाठीवर घेतली खरी; पण काही नवीन पायंडे पाडताना परंपरेलाही छेद देण्याचा प्रयत्न या वेळी झाला. ...
ज्येष्ठ कलावती शकुंतलाबाई नगरकर आणि त्यांच्या ‘संगीतबारी’तल्या कलावतींनी अवघा रंगमंच कवेत घेत उत्कटतेने या ‘बारी’चा उभा केलेला फड अनुभवण्याचे भाग्य नाट्यसंमेलनातील रसिकांना याचि देही याचि डोळा मिळाले. ...
शाळेत स्नेहसंमेलनाप्रमाणे साहित्य संमेलन घ्यावे, मुलांना ग्रंथरुपी भेट द्यावी, लेखकांच्या भेटीगाठी घडवून आणणे, अशा उपक्रमांमधून मुलांना साहित्यविश्वाची ओळख करून देता येते. ...