नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
'रेतीवाला नवरा पाहिजे', या लोकप्रिय कोळी गीताच्या अफाट लोकप्रियतेमुळे घराघरात पोहचलेल्या पालघर तालुक्यातील सातपाटी गावाचे सुपुत्र धर्मेंद्र तरे यांचे अल्पशा आजाराने, 57 व्या वर्षी मंगळवारी दि.24 जुलै रोजी निधन झाले. ...
बळ बोलीचे : शेतीचा धंदा घड्याळाच्या काट्यावर चालत नसतो. अवघ्या आयुष्याचे समर्पण तिथे द्यावे लागते. माणसे अहोरात्र तिथे राबत असतात. घाम गोठत नाही आणि कष्ट हटत नाहीत. नोकरी करणे आणि शेती करणे याचा तुलनात्मक अभ्यास होऊ शकत नाही. कारण, शेतीक्षेत्रात रिटा ...
ज्ञानसंपदेचा ठेवा भाषाप्रेमींना उपलब्ध करून देणे या मराठी भाषाविषयक तसेच विश्वकोश निर्मिती मंडळ आदी संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, सदयस्थितीत या संस्थांची संकेतस्थळ ’ आॅफलाईन’ असल्याचे समोर आले आहे. ...