लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
साहित्यिकांच्या मानधनावर संक्रांत, महामंडळाचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News |  Letter to the Chief Minister of the corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहित्यिकांच्या मानधनावर संक्रांत, महामंडळाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बडोद्यात होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाला शासनाने केवळ २५ लक्ष रुपयांचे तुटपुंजे अर्थसाहाय्य केल्यामुळे निमंत्रितांनी प्रवासखर्चाचा त्याग करावा आणि मानधनाची अपेक्षा करू नये, असे आवाहन करण्याची वेळ आयोजकांवर आली आहे. ...

‘मृत्युंजय’कारांच्या साहित्याचे हक्क पुन्हा कॉन्टिनेंटलकडे - Marathi News |  The rights of the 'Death to be' literature were reclaimed by Continental | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मृत्युंजय’कारांच्या साहित्याचे हक्क पुन्हा कॉन्टिनेंटलकडे

साडेपाच वर्षांपासून सुरू असलेल्या शिवाजी सावंत लिखित ‘मृत्यूंजय’, ‘छावा’ आणि ‘युगंधर’ या साहित्यकृतींच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या लवाद मंडळाने काँन्टिनेंटलच्या बाजूने गुरुवारी अंतिम निर्णय दिला. ...

साहित्य संमेलनासाठी अ.भा. मराठी साहित्य महामंडळाची सरकारकडे एक कोटीची मागणी - Marathi News | Demand of one crore from Marathi Sahitya Mahamandal to state government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साहित्य संमेलनासाठी अ.भा. मराठी साहित्य महामंडळाची सरकारकडे एक कोटीची मागणी

बडोदा येथे होत असलेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाकरिता अ.भा. मराठी साहित्य महामंडळाने महाराष्ट्र सरकारकडे १ कोटी रुपयांची मागणी केली आहे. ...

मराठीप्रेमी पालकांचे मुंबईत भरणार महासंमेलन! मातृभाषेतून शिकण्यासाठी महाजनजागृती - Marathi News |  Congratulations to the parents of Marathi parents! Mahajan Awakening to learn from mother tongue | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठीप्रेमी पालकांचे मुंबईत भरणार महासंमेलन! मातृभाषेतून शिकण्यासाठी महाजनजागृती

शालेय शिक्षणात इंग्रजी माध्यमाचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत असतानाच काही स्वयंसेवी संस्था मराठी शाळा जगवण्याचा, टिकवण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. ठाण्यातील मराठी अभ्यास केंद्रही गेल्या १५ वर्षांपासून ‘मातृभाषेतून शिकण्यासाठी मराठी टिकवण्यासाठी’ ...

‘लोकमत दिवाळी उत्सव’ महासोहळा उत्साहात, ‘मराठी बाणा’ने घडवले महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन - Marathi News |  'Lokmat Diwali Festival' in the heart of the city, 'Marathi Bana' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लोकमत दिवाळी उत्सव’ महासोहळा उत्साहात, ‘मराठी बाणा’ने घडवले महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन

उठी उठी गोपाळा, विठूचा गजर हरिनामाचा, झुंजुमुंजु पहाट झाली, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखरं, या गाण्यांचे मधुर स्वर, अस्सल मराठमोळ्या गाण्यांवर ताल धरणारे कलाकार यांच्यामुळे वातावरण चैतन्यमय झाले होते. ...

सिनेसृष्टीला जीएसटीच्या जाचातून सोडवा - अभिनेते मंगेश देसाई - Marathi News |  Get rid of GST from Cinema - actor Mangesh Desai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सिनेसृष्टीला जीएसटीच्या जाचातून सोडवा - अभिनेते मंगेश देसाई

१८ टक्के जीएसटी लागल्याने मराठी चित्रपटांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यात जीएसटीच्या अनेक जाचक अटी बदलल्या. फेररचना झाली, पण चित्रपटसृष्टीवरील ...

व्यवहार मराठीत करा, अन्यथा ‘खळळ खट्याक’, बँकांना मनसेचा इशारा - Marathi News | Transact in Marathi, otherwise 'Khadal Khatyak', MNS 'warning to banks | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :व्यवहार मराठीत करा, अन्यथा ‘खळळ खट्याक’, बँकांना मनसेचा इशारा

पालघर : महाराष्ट्रात मराठी भाषेस राजभाषेचा दर्जा प्राप्त असून न्यायिक व प्रशासकीय कामात मराठीचा वापर करण्याचे शासनाचे, आरबीआयचे आदेश असताना बँकांमधून मराठी भाषा नाकारण्याचे आणि केंद्र सरकारच्या दबावापुढे झुकत हिंदी भाषा माथी मारण्याचे प्रकार सुरू आहे ...

तुम्हालापण पुण्याविषयी हे गैरसमज आहेत का? - Marathi News | misbelieves about pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्हालापण पुण्याविषयी हे गैरसमज आहेत का?

पुण्यात बऱ्याच अश्या गोष्टी आहेत ज्यांबाबत आपण जास्त काही बोलत नाही. पण खरंच पुण्यात या गोष्टी आहेत. ...