मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
गुजरात, तमिळनाडू आणि कर्नाटकसारख्या राज्यांनी आपापल्या भाषांची सक्ती केली म्हणूनच त्यांच्या भाषा टिकल्या. महाराष्ट्रात मात्र साठ वर्षांपासून मराठीची सक्ती करण्यात आपण अपयशी ठरलो. ...
सर्व स्तरांतून मराठीची होणारी अवहेलना लक्षात घेऊन ‘मराठीच्या भल्यासाठी-मराठीचे व्यासपीठ’अंतर्गत एकत्र आलेल्या २४ संघटनांच्या प्रतिनिधींनी सोमवारी सकाळी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. ...
कन्नड, तामीळ या भाषांना अभिजात दर्जा मिळाला आहे. त्याप्रमाणे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा; यासाठी शिवसेनेच्या वतीने बिंदू चौक येथे सोमवारी सकाळी सामुदायिक शपथ घेण्यात आली. ...
मराठीविषयक प्रलंबित मागण्यांसाठी साहित्यिक, विचारवंत आणि संस्थांच्या प्रतिनिधींनी आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात नागनाथ कोतापल्ले, डॉ लक्ष्मीकांत देशमुख, ... ...