मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तयार करायला घेऊन जाहीर केलेल्या सांस्कृतिक धोरणाच्या अंमलबजावणीवर आता हीरक महोत्सवी वर्ष येत असूनही गेल्या दशकभरात एका पैशाचीही सरकारने तरतूद केली नाही, याकडे पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. ...
राज्याच्या विविध भागात पारंपरिक लोककला आहेत. गोंधळ, भारु ड, दंडार, तमाशा, खडी गंमत अशा सगळ्या ठिकठिकाणच्या लोककलांचे दृकश्राव्य संकलन करून ते जतन करण्याचे काम चालले आहे. त्यासाठी ही धावाधाव. तर शाहीर धर्मादास भिवगडे म्हणजे खडी गंमत आणि दंडार वगैरे लो ...