लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
सरकारी कारभारात मराठी भाषेचा वापर वाढविणार - सुभाष देसाई - Marathi News | will increase the use of Marathi language in government affairs - Subhash Desai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी कारभारात मराठी भाषेचा वापर वाढविणार - सुभाष देसाई

राज्यात मराठी भाषेचा वापर वाढविण्याबाबत राज्य सरकार आग्रही असून, सरकारी कारभारात मराठी भाषेचा वापर वाढावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ...

राम गणेश गडकरी यांचे स्मारक सरकारकडूनच दुर्लक्षित - Marathi News |  Ram Ganesh Gadkari's memorial ignored by the government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राम गणेश गडकरी यांचे स्मारक सरकारकडूनच दुर्लक्षित

प्रसिद्ध साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे सावनेर येथील स्मारक सरकारकडूनच दुर्लक्षित झाले आहे. ...

राज्य नाट्य स्पर्धा : अंतिमची वारी आली नागपूरच्या दारी - Marathi News | State Drama Competition: The final turn came at the door of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्य नाट्य स्पर्धा : अंतिमची वारी आली नागपूरच्या दारी

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे घेतल्या जाणाऱ्या हौशी राज्य नाट्य स्पर्धांच्या अंतिम फेरीची वारी नागपूरच्या दारी आल्या आहेत. ...

राज्य बालनाट्य स्पर्धेत ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ प्रथम - Marathi News | 'We are Savitri's Lucky' in the state ballet competition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य बालनाट्य स्पर्धेत ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ प्रथम

सांस्कृतिक संचालनालयाचे आयोजन; सोलापूरच्या ‘उजगोबा’ला तृतीय बक्षीस ...

जयपूर साहित्य संमेलनात ठाण्याचा आवाज, संकेत म्हात्रे सादर करणार कविता - Marathi News | Thana's Voice in Jaipur Literature Conference, Sanket mhatre present Poetry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जयपूर साहित्य संमेलनात ठाण्याचा आवाज, संकेत म्हात्रे सादर करणार कविता

मराठी साहित्यासाठी विशेष बाब म्हणजे यंदा या फेस्टिव्हलमध्ये तरुण मराठी साहित्यिकाची निवड झालेली असून ठाणेकर कवी संकेत म्हात्रे हे आपल्या कविता सादर करून मराठी साहित्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. ...

सीमा प्रश्न कौरव-पांडवांचे युद्ध नाही : संजय राऊत - Marathi News | The Border question is not the battle of Kaurava-Pandavas: Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीमा प्रश्न कौरव-पांडवांचे युद्ध नाही : संजय राऊत

महाराष्ट्र एकीकरण समितीने आपल्यातील गट-तट संपविले पाहिजेत. गट-तट जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत हा लढा तीव्र होणार नाही. ...

बेळगावमध्ये हुतात्मा दिनासाठी गेलेल्या मंत्री यड्रावकर यांना अटक - Marathi News | Minister Yadavkar arrested for martyrdom in Belgaum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेळगावमध्ये हुतात्मा दिनासाठी गेलेल्या मंत्री यड्रावकर यांना अटक

कर्नाटक पोलिसांची दडपशाही; गनिमी काव्याने कार्यक्रमस्थळी पोहोचले ...

दृष्टिकोन - कर्नाटक सरकारचा भाषिक दहशतवाद! - Marathi News | Approach - Karnataka Government's Linguistic Terrorism! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दृष्टिकोन - कर्नाटक सरकारचा भाषिक दहशतवाद!

बेळगाव शहराला उपराजधानीचा दर्जा देऊन ४०० कोटी रुपये खर्चून विधिमंडळाची इमारत बांधण्यात आली आहे. त्या इमारतीचा वर्षातून केवळ दोन आठवडे वापर केला जातो. ...