लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
मराठी न शिकवल्यास शाळांची मान्यता रद्द - Marathi News | government to cancel noc of schools which are not teaching marathi language kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी न शिकवल्यास शाळांची मान्यता रद्द

विधेयक येणार; आधी दंड, त्यानंतर थेट एनओसी रद्द करण्याची कायद्यात तरतूद ...

सर्वच क्षेत्रांत मराठीचा वापर वाढवायला हवा - Marathi News | The use of Marathi in all areas should be increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वच क्षेत्रांत मराठीचा वापर वाढवायला हवा

भौतिक, आर्थिक, व्यावसायिक प्रगतीसाठीही मराठीचा वापर वाढवायला हवा. तरच क्षेत्र कोणतेही असो, त्यात यशाची मोठी झेप घेणे सहज शक्य आहे. ...

दिग्दर्शक आणि अभिनेत्याला चित्रपटगृहातच करण्यात आली बेदम मारहाण - Marathi News | bayko deta ka bayko actor and director beaten by mob | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्दर्शक आणि अभिनेत्याला चित्रपटगृहातच करण्यात आली बेदम मारहाण

दिग्दर्शक आणि अभिनेत्याने लोकांसोबत चित्रपट पाहाण्यासाठी चित्रपटगृहात हजेरी लावली होती. ...

मराठी भाषिकांचे दोन राज्य का होऊ शकत नाही : राम नेवलेंचा सवाल - Marathi News | Why can't there be two states of Marathi speakers: Ram Navalen's question | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठी भाषिकांचे दोन राज्य का होऊ शकत नाही : राम नेवलेंचा सवाल

हिंदी व तेलगू भाषिकांचे एकापेक्षा अधिक राज्ये होऊ शकतात तर मराठी भाषिकांची दोन राज्ये का होऊ शकत नाही असा सवाल विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी उपस्थित केला आहे. ...

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन; हेकेखोरपणामुळे बोलीभाषेचे अस्तित्व संपुष्टात - Marathi News | International Mother Language Day; Hypocrisy ruins the existence of the dialect | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन; हेकेखोरपणामुळे बोलीभाषेचे अस्तित्व संपुष्टात

अतिशुद्धीकरणाच्या अट्टाहासाने आणि इंग्रजीसाठीच्या हेकेखोरपणामुळे मराठी बोलीभाषा संपत असल्याचे संकेत सापडत आहेत. ...

भाषिक समानता हा जागतिकीकरणाचा नवा टप्पा : अनिल गोरे   - Marathi News | Linguistic equality is the new stage of globalization : Anil Gore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाषिक समानता हा जागतिकीकरणाचा नवा टप्पा : अनिल गोरे  

मराठीचा सर्वत्र वापर करण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधाच राज्यात उपलब्ध नाहीत. ...

सरकार 'मिनी मल्टिप्लेक्स' उभारणार, मराठी चित्रपटांना न्याय मिळणार - Marathi News | Government will set up 'mini multiplex', Marathi films will get justice by amit deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार 'मिनी मल्टिप्लेक्स' उभारणार, मराठी चित्रपटांना न्याय मिळणार

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाने आज सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची ...

वडिलांचं पंक्चर दुकान अन् पोरगा दिल्लीत आमदार; केजरीवालांच्या 'आप'चा हा मराठी शिलेदार - Marathi News | Delhi Election Result: AAP MLA Pravin Deshmukh Father's run puncture shop in bhopal and he won as mla in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांचं पंक्चर दुकान अन् पोरगा दिल्लीत आमदार; केजरीवालांच्या 'आप'चा हा मराठी शिलेदार

२०१५ च्या निवडणुकांसारखाच यंदाही आपने मोठा विजय मिळवला. आपनं ६२ जागांवर विजय मिळवलेला असून, गत निवडणुकीच्या तुलनेत ५ जागा कमी झालेल्या आहेत. ...