लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
मराठीला अभिजात दर्जा देण्यास केंद्राची टाळाटाळ - Marathi News | Centre's refusal to give elite status to Marathi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठीला अभिजात दर्जा देण्यास केंद्राची टाळाटाळ

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्या प्रकरणी केंद्र सरकार निव्वळ टाळाटाळ आणि वेळकाढूपणा करीत आहे. आता भाषा तज्ज्ञांच्या समितीला नव्याने अहवाल देण्याचे आदेश केंद्राने दिले असल्याचे पुढे असल्याने तर याची खात्रीच पटली असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य मह ...

Coronavirus: “मुंबई महाराष्ट्राची राजधानी पण आर्थिक नाड्या परप्रातीयांच्या हाती, हे सत्य कसं नाकारणार?” - Marathi News | Coronavirus: Shiv Sena MP Sanjay Raut Article on workers migrants from state pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: “मुंबई महाराष्ट्राची राजधानी पण आर्थिक नाड्या परप्रातीयांच्या हाती, हे सत्य कसं नाकारणार?”

परप्रातीयांनी स्थलांतरण केल्यामुळे मराठी तरुणांनी या संधीचा फायदा घ्यावा. जणू आता मुंबई रिकामीच झाली. नोकऱ्या रिकाम्या झाल्या. मराठी पोरांनी जाऊन फक्त हजेरी लावायला सुरुवात करायची आहे. प्रत्यक्षात तसे चित्र आहे काय? असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. ...

मराठीच्या प्रवाहातील एका दीपस्तंभाची अखेर... - Marathi News | The end of a icon in the Marathi stream ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठीच्या प्रवाहातील एका दीपस्तंभाची अखेर...

‘भाषा ही प्रवाही आणि परिवर्तनशील असते. ज्याप्रमाणे नदीच्या प्रवाहाला योग्य दिशा द्यावी लागते अन्यथा हाहाकार संभवतो, त्याप्रमाणेच भाषेच्या प्रवाहाला योग्य दिशा, योग्य मार्ग आणि काही शिस्त असली पाहिजे. जसे कपड्यांमधील नीटनेटकेपणा कपड्यांचे सौंदर्य वाढव ...

coronavirus: पडद्यामागच्या २७५ रंगकर्मींना ७ लाखांचे आर्थिक साहाय्य...! - Marathi News | coronavirus: 7 lakh financial assistance to 275 behind-the-scenes artist ...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: पडद्यामागच्या २७५ रंगकर्मींना ७ लाखांचे आर्थिक साहाय्य...!

समाजमाध्यमांवर आवाहन केले आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. यातून या समूहाने निधी जमवत, पडद्यामागच्या २७५ रंगकर्मींना तब्बल ७ लाखांचे आर्थिक साहाय्य मिळवून दिले आहे. ...

राज्यात पहिली, सहावीत यंदापासून मराठी सक्तीची अंमलबजावणी   - Marathi News | Implementation of Marathi compulsory from the first and sixth year in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पहिली, सहावीत यंदापासून मराठी सक्तीची अंमलबजावणी  

महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य करणे हा कायदा मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमताने दोन्ही सभागृहांनी मंजूर केला आहे. शिक्षण आयुक्त विश्वास सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सोमवारी बैठक झाली. ...

कृपया 'हा' फॉर्म भरुन द्या, विदेशातील मराठीजनांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन - Marathi News | Please 'yes; Fill the form, Chief Minister's uddhav thackeray office appeal to Marathi people abroad MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृपया 'हा' फॉर्म भरुन द्या, विदेशातील मराठीजनांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन

लॉकडाऊनच्या कालावधीत विदेशात अनेक भारतीय अडकून पडले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातीलही नागरिकांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वीच सिंगापूरमध्ये राहणाऱ्या जवळपास 4800 भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे ...

पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा; लॉकडाऊनमध्ये बक्षिसं जिंकण्याची संधी - Marathi News | essay writing competition for the students in the lockdown situation from the Canada sna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा; लॉकडाऊनमध्ये बक्षिसं जिंकण्याची संधी

मुलांना त्यांनी लिहिलेला निबंध, स्वतःच्या हस्ताक्षरात त्यांचे नाव, इयत्ता, गाव, तालुका आणि जिल्हा लिहून +1 437-971-1737 या क्रमांकावर व्हाट्सअपद्वारे पाठवायचा आहे. ...

श्रेयस तळपदेने इन्स्टाग्रामवर शेअर केला फोटो; डोळयाला पट्टी पाहून चाहत्यांनी व्यक्त केली काळजी! - Marathi News | Photo shared by Shreyas Talpade on Instagram; Fans expressed concern over the blindfold! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेयस तळपदेने इन्स्टाग्रामवर शेअर केला फोटो; डोळयाला पट्टी पाहून चाहत्यांनी व्यक्त केली काळजी!

सध्या लॉकडाऊनमध्ये श्रेयस सुद्धा सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन करत आहे. नुकताच त्याने त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याच्या एका डोळ्याला बँडेड केल्यासारखी पट्टी दिसत आहे. ...