लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
"तुम्ही महाराजांच्या नावाचा वापर करुन.."; 'तान्हाजी'मध्ये छत्रपती शिवराय साकारणाऱ्या शरद केळकरची खंत - Marathi News | sharad kelkar talk about after life played chhatrapati shivaji maharaj role in tanhaji | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही महाराजांच्या नावाचा वापर करुन.."; 'तान्हाजी'मध्ये छत्रपती शिवराय साकारणाऱ्या शरद केळकरची खंत

शरद केळकरने तान्हाजी सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. त्यानंतर शरदने त्याला आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय (sharad kelkar) ...

मराठीत काय सांगतात ते कळत नाही - मग काय करावे? - Marathi News | don't understand what they say in Marathi - so what should do? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठीत काय सांगतात ते कळत नाही - मग काय करावे?

आदिवासी बोलीभाषा असलेल्या मुलांना मराठी कसे शिकवायचे? यासाठी सतत धडपडत राहून विशेष प्रयत्न करणाऱ्या या प्रयोगशील शिक्षकांची कहाणी ! ...

संपादकीय: अंगावर चिंध्या, डोईवर मुकुट... खरंतर मराठीच्या डोक्यावर मुकुट नव्हताच - Marathi News | Editorial: Rags on the body, crown on the head... In fact, there was no crown on the head of the Marathi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: अंगावर चिंध्या, डोईवर मुकुट... खरंतर मराठीच्या डोक्यावर मुकुट नव्हताच

भाषेची गंगा अशी घातल्या पाण्याने वाहात नाही. मुलांच्या संस्कारक्षम वयात, शाळा-विद्यालयांच्या स्तरावर, लोकसंस्कृतीच्या विविध रूपांमध्ये, रोजच्या लोकव्यवहारात वापर हा भाषेचा खरा आरसा असतो. ...

Ashok Saraf: "त्याची एकूण अवस्था पाहून...", लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मृत्यूवर पहिल्यांदाच बोलले अशोक सराफ - Marathi News | ''Looking at his overall condition...'', Ashok Saraf spoke for the first time on Laxmikant Berde's death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ashok Saraf: "त्याची एकूण अवस्था पाहून...", लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मृत्यूवर पहिल्यांदाच बोलले अशोक सराफ

Ashok Saraf on Laxmikant Berde Health: लक्ष्मीकांत बेर्डे यांना किडनीचा विकार होता. त्यामुळे २००४ साली त्यांनी जगाचा निरोप घेतला. लक्ष्मीकांत बेर्डेची एक्झिट मनाला चटका लावणारी होती, असे नुकतेच अशोक सराफ यांनी लोकमत फिल्मीच्या मुलाखतीत म्हटले. ...

मराठीवर अन्याय केलेलाच नाही, गोमंतकीयांनाच नोकरी देणे हाच माझा हेतू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | no injustice has been done to marathi said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मराठीवर अन्याय केलेलाच नाही, गोमंतकीयांनाच नोकरी देणे हाच माझा हेतू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

साखळी रवींद्र भवनात गोमंतक मराठी अकादमीच्या वतीने आयोजित सृजन संगम युवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ...

आंतरराष्ट्रीय मराठी विद्यापीठ हवे .. ! मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखविण्याचे आवाहन - Marathi News | We want an international Marathi university..! Appeal to show political will to make Marathi the language of knowledge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखविण्याचे आवाहन

Marathi News: मराठी गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर तरी सरकारने राजकीय इच्छाशक्ती दाखवून आता तरी हे विद्यापीठ स्थापन करावे अशी मागणी मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे प्रमुख संयोजक डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केली आहे. ...

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अनुदान मराठी शाळांना द्या; विद्रोही संमेलनात २८ ठराव मंजूर - Marathi News | Give the grant of Akhil Bharatiy Marathi Sahitya Sammelan to Marathi schools; Revolutionary 28 resolutions unanimously passed in the Vidrohi Marathi Sahitya Sammelan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अनुदान मराठी शाळांना द्या; विद्रोही संमेलनात २८ ठराव मंजूर

एकूण २८ ठराव रविवारी १९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात सर्वसंमतीने मंजूर करण्यात आले. ...

'पारु' मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीची स्वप्नपूर्ती; घेतलं हक्काचं घर, गृहप्रवेशाचे फोटो केले शेअर - Marathi News | paaru serial fame marathi actress shweta kharat buy new home in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पारु' मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीची स्वप्नपूर्ती; घेतलं हक्काचं घर, गृहप्रवेशाचे फोटो केले शेअर

झी मराठीवरील 'पारु' मालिकेतील अभिनेत्रीने मेहनतीच्या जोरावर स्वतःचं हक्काचं घर खरेदी केलंय (shweta kharat) ...