Marathi, Latest Marathi News मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
मृण्मयीने महाबळेश्ववरला तिच्या फार्महाऊसवर स्वतःच्या हाताने नवऱ्याच्या मदतीने एक खास गोष्ट बांधली आहे (mrunmayee deshpande) ...
सुलेखा तळवलकर यांच्या लेकीला कॉलेजमधून खास सन्मान मिळाला आहे. त्यामुळे सुलेखा यांनी भावूक पोस्ट लिहित लेकीचं कौतुक केलंय (sulekha talwalkar) ...
प्रतीक्षा मुणगेकरचं लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालंय (pratiksha mungekar) ...
साताऱ्यातील रुग्णालयात दाखल झाल्यावर सयाजी शिंदेंनी हॉस्पिटलमधून व्हिडीओ शूट करत स्वतः हेल्थ अपडेट दिली आहे (sayaji shinde) ...
सिंघम सिनेमातील लोकप्रिय अभिनेता काळाच्या पडद्याआड. राजकारणातही होते सक्रीय ...
वडिलांवर चित्रपट बनवताना श्रीधर फडकेंनी ठेवली ही अट, 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाचा खास किस्सा वाचाच (swargandharva sudhir phadke) ...
नम्रता प्रधानने केलेलं नवीन फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे. (namrata pradhan) ...
हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांनी सोशल मीडियावर एकमेकांशी साधलेला संवाद चांगलाच व्हायरल झालाय (hemant dhome, kshitee jog) ...