लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
मराठी होणार ज्ञान, रोजगाराची भाषा; मंत्रिमंडळाची मान्यता, मराठी भाषा धोरणावर शिक्कामोर्तब  - Marathi News | marathi will become the language of knowledge employment cabinet approves marathi language policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी होणार ज्ञान, रोजगाराची भाषा; मंत्रिमंडळाची मान्यता, मराठी भाषा धोरणावर शिक्कामोर्तब 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सरकारच्या वतीने एक समिती गठित करण्यात येणार असून ही समिती केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. ...

अखेर मराठी भाषा धोरणास मंजुरी; मराठी भाषा समितीच्या अध्यक्षांनी व्यक्त केला आनंद - Marathi News | Finally approval of Marathi language policy The president of the Marathi Language Committee expressed his happiness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर मराठी भाषा धोरणास मंजुरी; मराठी भाषा समितीच्या अध्यक्षांनी व्यक्त केला आनंद

उत्तम अंमलबजावणी झाल्यावर मराठीला राज्यात आणि देशात मानाचे स्थान प्राप्त होण्यास फार वेळ लागणार नाही, मराठी समितीच्या सदस्यांचे मत ...

Sindhudurg: वेंगुर्ला ठरले देशातील पहिले कवितेचे गाव - Marathi News | Sindhudurg: Vengurla becomes country's first poetry village | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: वेंगुर्ला ठरले देशातील पहिले कवितेचे गाव

Sindhudurg News: कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांचे जन्मगाव असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा ‘कवितेचे गाव’ या प्रकल्पाचा आरंभ करण्यात आला. ...

सिग्नल क्रॉस केला अन्...; वूमन्स डेला घडला प्रियदर्शनीसोबत किस्सा, मानले मुंबई पोलिसांचे आभार - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame Priyadarshini Indalkar share experience of mumbai police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिग्नल क्रॉस केला अन्...; वूमन्स डेला घडला प्रियदर्शनीसोबत किस्सा, मानले मुंबई पोलिसांचे आभार

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरने तिचा खास अनुभव सर्वांसोबत शेअर केलाय ...

एल्विश यादवला होणार अटक? युट्यूबरला जीवे मारण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | elvish yadav brutally attacked and assaulted to youtuber Maxtern sagar thakur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एल्विश यादवला होणार अटक? युट्यूबरला जीवे मारण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल

बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादवविरोधात FIR दाखल झाला असून त्याने केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ समोर आलाय ...

..म्हणून मी कधीही बोल्ड फोटोशूट करणार नाही; अश्विनीने घेतलाय मोठा निर्णय, कारण माहितीये? - Marathi News | ashvini mahangade decide not to play bold characters in serials after swarajya rakshak sambhaji | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :..म्हणून मी कधीही बोल्ड फोटोशूट करणार नाही; अश्विनीने घेतलाय मोठा निर्णय, कारण माहितीये?

अश्विनीने महांगडेने लोकमत फिल्मीशी बोलताना तिने घेतलेल्या मोठ्या निर्णयाविषयी खुलासा केला ...

पायलट लेक आता झाली वैमानिक प्रशिक्षक! शरद पोंक्षे म्हणतात, "एका बापाला..." - Marathi News | Sharad Ponkshe pilot daughter now flight instructor post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पायलट लेक आता झाली वैमानिक प्रशिक्षक! शरद पोंक्षे म्हणतात, "एका बापाला..."

शरद पोंक्षेंची पायलट असलेली लेक सिद्धीने आता तिच्या करिअरमध्ये आणखी मोठी मजल मारली आहे. यामुळे तिचं कौतुक होतंय ...

'ती' सध्या काय करतेय?; मराठमोळ्या महिला दिग्दर्शिका गेल्या कुठे... - Marathi News | What is she doing now?; Where did the Marathmola female director go... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ती' सध्या काय करतेय?; मराठमोळ्या महिला दिग्दर्शिका गेल्या कुठे...

महिलांनी आज सर्वच क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. ...