लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
सात लाखांहून अधिक मराठी मते कोणाला? उत्तर-पूर्व मुंबईत ठरणार निर्णायक कौल - Marathi News | Lok Sabha Election 2024 North East Mumbai Constituency Political influence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सात लाखांहून अधिक मराठी मते कोणाला? उत्तर-पूर्व मुंबईत ठरणार निर्णायक कौल

North East Mumbai Lok Sabha Constituency: राजकीयदृष्ट्या बहुरंगी असलेल्या उत्तर-पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या निवडणुका नेहमीच चुरशीच्या झाल्या आहेत. १५ लाखांहून अधिक मतदार असलेल्या या मतदारसंघात सात लाखांहून अधिक मराठी मते आहेत. ...

पस्तीशी ओलांंडली तरीही लग्न नाही केलं? प्रश्नावर जुईने स्पष्ट सांगितलं की, "सध्या जो तणाव..." - Marathi News | actress jui gadkari talk about why she not married at the age of 35 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पस्तीशी ओलांंडली तरीही लग्न नाही केलं? प्रश्नावर जुईने स्पष्ट सांगितलं की, "सध्या जो तणाव..."

जुई गडकरीने लोकमत फिल्मीशी बोलताना लग्न न करण्याबद्दल तिच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. काय म्हणालीी बघा ...

‘अस्मिता’ हवीच; पण भाषेत ‘पोट भरण्याचे सामर्थ्य’ही हवे! - Marathi News | 'Identity' is a must; But the language also needs 'satisfying power'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘अस्मिता’ हवीच; पण भाषेत ‘पोट भरण्याचे सामर्थ्य’ही हवे!

मराठी भाषा धोरणाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मराठी ‘ज्ञान आणि रोजगाराची भाषा’ व्हावी, हे या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट होय! ...

मराठी भाषा स्वतंत्र नसल्याचा अहवालात उल्लेख; संस्कृत ही मराठीची बहीण आहे असा दावा - Marathi News | The report mentions that Marathi language is not independent; Claim that Sanskrit is the sister of Marathi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी भाषा स्वतंत्र नसल्याचा अहवालात उल्लेख; संस्कृत ही मराठीची बहीण आहे असा दावा

नेमक्या त्रुटींवर इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी ठेवले बोट ...

लग्नानंतर परदेशात स्थायिक झालेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री भारतात परतली! म्हणते, "४ वर्षांनी पुन्हा.." - Marathi News | Mrunal dusanis came to India after 4 years visit hometown nashik godavari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर परदेशात स्थायिक झालेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री भारतात परतली! म्हणते, "४ वर्षांनी पुन्हा.."

लग्न करुन परदेशात स्थायिक झालेली मराठी अभिनेत्री ४ वर्षांनी पुन्हा भारतात. चाहत्यांना खुप आनंद ...

"माझ्या वडिलांना धमक्यांचे फोन आले अन्..."; वैदेही परशुरामीचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Vaidehi Parashurami shocking revelation that his father received threatening calls | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या वडिलांना धमक्यांचे फोन आले अन्..."; वैदेही परशुरामीचा धक्कादायक खुलासा

वैदेही परशुरामीने एका पॉडकास्ट मुलाखतीत तिच्या बालपणीचा एक विशेष किस्सा सांगितला आहे. काय म्हणाली वैदेही? ...

लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी शाहीर नंदेश उमप पत्नीसोबत पुन्हा लग्नबंधनात! लेकीनेच घातला घाट - Marathi News | Shahir Nandesh Umap celebrate 25th wedding anniversary with friends and family photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी शाहीर नंदेश उमप पत्नीसोबत पुन्हा लग्नबंधनात! लेकीनेच घातला घाट

संसाराच्या रौप्यमहोत्सवानिमित्त नंदेश उमप पुन्हा लग्नबंधनात! लेकीने आयोजित केला शानदार सोहळा, पाहा फोटोज् ...

आज घरी परततांना २-२ ट्रॉफिज..; दीपा-अंकुशच्या आयुष्यात घडला दुग्धशर्करा योग - Marathi News | Deepa parab chaudhari posted picture with Ankush chaudhari and revealed a special story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आज घरी परततांना २-२ ट्रॉफिज..; दीपा-अंकुशच्या आयुष्यात घडला दुग्धशर्करा योग

झी चित्र गौरव 2024 सोहळ्यात दीपा - अंकुशच्या बाबतीत एक खास गोष्ट घडलीय ...