लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
मुनिषा 'बिग बॉस'मधून बाहेर, तर विशालला कानाखाली मारल्यामुळे अरमानला सुनावली ही शिक्षा - Marathi News | Munisha khatwani was shown the way out by BB ott 3 and Armaan malik was punished for hitting Vishal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुनिषा 'बिग बॉस'मधून बाहेर, तर विशालला कानाखाली मारल्यामुळे अरमानला सुनावली ही शिक्षा

बिग बॉसमध्ये काल मुनिषाला घराबाहेर जावं लागलं असून अरमानला ही खास शिक्षा सुनावली आहे (bigg boss ott 3) ...

मुलगा की मुलगी? रणवीर सिंगला कोण पाहिजे? विचारताच अभिनेत्याच्या उत्तराने जिंकलं मन - Marathi News | Boy or girl Who does Ranveer Singh want about deepika padukone pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलगा की मुलगी? रणवीर सिंगला कोण पाहिजे? विचारताच अभिनेत्याच्या उत्तराने जिंकलं मन

अभिनेता रणवीर सिंगने दीपिकाच्या प्रेग्नंसीपणावर त्याच्या मनातल्या भावना व्यक्त केल्यात (ranveer singh, deepika padukone) ...

अभिनेत्री श्वेता शिंदेच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक, १८ तोळ्यांचे दागिने हस्तगत - Marathi News | The thief who stole from actress Shweta Shinde's bungalow was arrested jewelery worth 18 tolas was seized | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री श्वेता शिंदेच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक, १८ तोळ्यांचे दागिने हस्तगत

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री श्वेता शिंदे यांच्या घरी चोरी झाली. श्वेता शिंदे यांच्या घरुन दागिने चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक झालीय (shweta shinde) ...

"काही दिवसांपूर्वी स्वामींच्या तारकात झळकण्याची संधी मिळाली तेव्हाच..."; भाग्यश्री मोटेचा अनुभव - Marathi News | marathi actress Bhagyashree Mote share experience shree swami samartha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"काही दिवसांपूर्वी स्वामींच्या तारकात झळकण्याची संधी मिळाली तेव्हाच..."; भाग्यश्री मोटेचा अनुभव

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने सोशल मीडियावर ती अक्कलकोटला गेल्यावर तिला आलेला अनुभव शेअर केलाय (bhagyashree mote, shree swami samartha) ...

अजय देवगण-तब्बूच्या 'औरो में कहा दम था' सिनेमाची नवी रिलीज डेट लॉक? - Marathi News | Ajay Devgan Tabu starrer auron mein kaha dum tha new release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगण-तब्बूच्या 'औरो में कहा दम था' सिनेमाची नवी रिलीज डेट लॉक?

अजय देवगण-तब्बूच्या आगामी 'औरो मे कहा दम था' सिनेमाची नवी रिलीज डेट समोर आलीय (auron mein kaha dum tha, ajay devgn, tabu) ...

'२६ वर्ष झाली पण हा सिनेमा आजही..'; गौरव मोरेची 'सत्या' विषयी खास पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actor Gaurav More special post about Satya movie completed 26 years bhiku mhatre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'२६ वर्ष झाली पण हा सिनेमा आजही..'; गौरव मोरेची 'सत्या' विषयी खास पोस्ट चर्चेत

गौरव मोरेने राम गोपाल वर्मांच्या 'सत्या' सिनेमाविषयी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे (gaurav more, satya) ...

"माझ्या घरी कुणीच तुमची सेवा करत नव्हतं तरीही.."; केदार शिंदेंनी शेअर केला अनुभव - Marathi News | marathi actor - director kedar shinde share experience with shree swami samartha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या घरी कुणीच तुमची सेवा करत नव्हतं तरीही.."; केदार शिंदेंनी शेअर केला अनुभव

केदार शिंदेंनी स्वामी समर्थांसोबतचा खास फोटो शेअर करत त्यांना आलेला अनुभव शब्दबद्ध केलाय (kedar shinde, shree swami samartha) ...

न्यूयॉर्कच्या रस्त्यावर अनवाणी फिरतेय जिनिलीया देशमुख, अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत - Marathi News | riteish deshmukh wife Genelia Deshmukh Barefoot Walk On New York Street Actress Shared Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :न्यूयॉर्कच्या रस्त्यावर अनवाणी फिरतेय जिनिलीया देशमुख, अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

रितेश देशमुखच्या लाडक्या बायकोनं एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.   ...