मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये उद्घाटनानंतर दरवर्षी एक लेखक आणि एका प्रकाशकाचा सत्कार केला जातो. मात्र, महामंडळ नागपूरला गेल्यानंतर या प्रथेला काही प्रमाणात बगल देण्यात आली आहे. डोंबिवलीच्या साहित्य संमेलनापासून प्रकाशकाऐवजी प्रकाशन व्यवसायाशी संबं ...
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व स्टडी सेंटरच्या वतीने दि. ११, १२, १३ व १४ जानेवारी २०१८ रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन पार ...
कुलभूषण जाधव यांच्या निमित्ताने मराठी पुन्हा ऐरणीवर आली. त्यांच्या आई, पत्नीला मराठीपणातून पाकिस्तानने व्यक्त व्हायला बंदी घातली. ह्याचा देशाने निषेध केला. पुन्हा मराठीचा प्रश्न समोर आला. आपण मराठी किती माणसं आहोत, किती कोटी, त्यातील शिक्षित- सुशिक्ष ...
दिवसेंदिवस लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृतीचे जतन करण्यासाठी ‘पुस्तकांची भिशी’ हा आगळावेगळा उपक्रम काही महाविद्यालयीन युवकांनी सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागासह दुर्गम पाड्यांत राहणाºया आदिवासी विद्यार्थ्यांना वाचनासाठी चांगल्या दर्जाची ...
बालनाट्यासाठी दिलेली थीम, त्यानंतर नाट्यसंस्थांकडे सादरीकरणासाठी मागितलेले सेन्सॉरचे प्रमाणपत्र, त्यामुळे नाट्यसंस्थांचा मिळालेला कमी प्रतिसाद, या सगळ्या कारणांस्तव ठाणे महानगरपालिका आयोजित बालनाट्य महोत्सव चांगलाच चर्चेचा विषय ठरला. ...
परंपरेने चालत आलेले जे साहित्य आहे, त्याच प्रकारच्या परंपरेतले नवीन जाणिवेचे साहित्य आगामी वर्षात अपेक्षित आहे. जसे की, सध्या कविता, गझल, चारोळी हे प्रकार लोकप्रिय आहेत. या प्रकारात तरुणाई अधिक रमताना, अभिव्यक्त होताना दिसते. त्यामुळेच नवीन वर्षात फे ...
25 वर्ष बॉलिवूडमध्ये आपल्या वेगळ्या आणि कसदार अभिनयाने स्व:तची वेगळी ओळख निर्माण करणारा अजय देवगण 'आपला माणूस' चित्रपटातून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंबंधीच्या प्रस्तावाचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाले आहेत. मात्र कार्यवाही झालेली नाही. पंतप्रधानाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी २६ जानेवारीला पंतप्रधान कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे ...