मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
प्रक्रिया सुरू करून आठ वर्षे होत आली तरीही सरकारने भाषा धोरण जाहीर केलेले नाही, असा प्रश्न अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून उपस्थित केला आहे. ...
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ! ही ओळ केवळ कविता म्हणून नाही तर आपले जीवन-सत्त्व आहे. यातील भाग्य हा शब्द केवळ मराठी बोलणा-या, असणा-या माणसासाठी आहे. ते मान्य करायलाच हवे. ...
गेल्या काही वर्षांत वाचनसंस्कृती कमी होतेय, अशी कायम ओरड होताना दिसते. मात्र हे चित्र पालटण्यासाठी प्रयत्न तितक्या वेगाने होत नाही. परंतु, इंग्रजी साहित्याचा आवाका पाहता मराठी साहित्यातही तितकीच ताकद आहे आणि संपूर्ण जगापर्यंत ती पोहोचावी या वेड्या ध् ...
राठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मोबाईल व संगणकावर मराठीचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्याबाबत शासन जरी आग्रही असले तरी अनेक शैक्षणिक संस्था व शासकीय कार्यालये याविषयी फारसे उत्सुक नसल्याचे चित्र आहे. ...
बडोदा येथे नुकत्याच पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी स्वत:च्या नेतृत्वात महामंडळ व लेखकांचे एक शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्याची मागणी मान्य केली होती. त्यानुसार असे शिष्टमंड ...
या वर्षीचा कविवर्य विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार श्री. मधु मंगेश कर्णिक यांना, श्री.पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुणे येथील वरदा प्रकाशनाला, डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार श्री. अविनाश बिनीवाले यांना आणि कविवर्य मंगेश पाडगांवकर भ ...
महाराज सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदे) : धुळे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी सरकारचा निषेध करणारा ठराव ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात रविवारी मांडण्यात आला. ...