मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे बारा कोटी आहे, तर महाराष्ट्र शासनाचे मराठी भाषेविषयी साठीचे धोरण चौदा कोटींचे आहे. मात्र यापैकी नऊ कोटी मराठी भाषेशी निगडित आस्थापनांवर खर्च होतात आणि उरलेले केवळ पाच कोटी रुपये हे भाषाविषयक विविध उपक्रमांवर खर्च केले ज ...
अमराठी भाषिक लोकांना शास्त्रशुद्ध परंतु सोप्या भाषेत मराठी शिकविण्यासाठी ‘मायमराठी’ या नावाने प्रकल्प चालविण्यात येणार आहे. राज्य मराठी विकास संस्था आणि मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा विभागाच्या माध्यमातून जगात कुठेही, कोणालाही मराठी भाषा शिकता येईल ...
एकाने विचारले, राम दरवर्षी कसा जन्मतो? तो तर कधीच जन्मला. बरोबर तुही कधी जन्मला? तू वाढदिवस करतो ना पहिल्यापासून शंभरपर्यंत. आपली मजल शंभर खूप. मध्येच गचकतो. आता शोध रामाचा जन्म त्याचा इतका हजार लाखावा वाढदिवस. अरे बाबा संत अधूनमधून जन्म घेतातच. त्या ...
मराठी अभ्यास केंद्रातर्फे सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात भूमिका घेण्यासाठी सर्व विरोधी राजकीय पक्षांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. १ एप्रिल रोजी दादर पूर्वेकडील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात सायंकाळी ५ वाजता ही सभा होणार आहे. ...
ब्रिटिश गेले परंतु, मनोवृत्ती आपल्याकडे ठेऊन गेले. इंग्रजी भाषेचा पगडा आपल्यावर आजही आहे. माझ्या मते मातृभाषेतून भावना, विचार उत्तमपणे व्यक्त होतात, आणि त्याचा ठसा दुस-यांच्या मनावर उमटतो. त्यामुळे जन्मभूमी, मातृभूमी, मातृभाषा विसरू नये. ...
संपूर्ण भारतातील सिनेरसिकांना 'याड' लावणारा मराठमोळा 'सैराट' आता पाकिस्तानी प्रेक्षकांनाही झिंग झिंग झिंगाट च्या तालावर ठेका धरायला लावण्यासाठी सज्ज झाला आहे. ...