मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
मराठी भाषा, साहित्य, संस्कृती जतन-संवर्धनाच्या दृष्टीने साहित्य महामंडळाच्या मागण्या, सूचनांवर कार्यवाही करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शासनाकडे केले आहे. ...
काळाच्या ओघात खरी दोस्ती, यारी, मैत्री ही मागे पडते. मात्र, आयुष्याच्या एका वळणावर तुम्हाला अशा जिवलग मैत्रीची आठवण जरूर होते. सर्व मित्रांना पुन्हा एकदा एकत्र येण्यास प्रवृत्त करणारा ‘पार्टी’ हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ...
आज मराठी शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे. याला कुठलाही राजकीय पक्ष, सरकार जवाबदार नाही तर या स्थितीला मध्यमवर्ग जवाबदार आहे असा थेट आरोप खासदार कुमार केतकर यांनी केला आहे. ...
Vijay Chavan Last Interview: गेल्या काही महिन्यांपूर्वी विजय चव्हाण यांच्या प्रकृतीशी निगडित अनेक अफवा पसरल्या होत्या. त्यावेळी त्यांनी लोकमतला खास मुलाखत दिली होती. हीच मुलाखत लोकमतच्या वाचकांसाठी पुन्हा एकदा.... ...
विंदांना 2006 साली 39 वा ज्ञानपिठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांना केशवसुत पुरस्कार, सोव्हिएट लँड नेहरु लिटररी अॅवॉर्ड, कबिर सन्मान असे अनेक पुरस्कार मिळाले होते. ...