मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
नाट्यसंमेलनात आम्ही चपलाही उचलायला तयार होतो, पण तो अधिकारही आम्हाला दिला नाही, अशी ओरड नाट्य परिषदेच्या महानगर शाखेकडून होत आहे. संमेलनाच्या आयोजनात महानगर शाखेला डावलल्या जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे मानसन्मानावरून नाट्यसंमेलनाच्या आयोजनात व ...
मोहिमेचा एक भाग म्हणून येत्या २६ व २७ फेब्रुवारीला कोमसापचे नऊ जिल्हा अध्यक्ष आपापल्या शिष्टमंडळांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदने सादर करतील. ...
मराठी मुलांचा इंग्रजी शाळांकडे कल वाढत असताना मॉरिशसमधील विद्यार्थिनी मात्र मराठी शिकण्यासाठी कोल्हापुरात आली आहे. पूर्वशा शांताराम सखू असे तिचे नाव असून, ती गेल्या सात महिन्यांपासून महावीर महाविद्यालयात बी. ए. भाग एकमध्ये मराठीचे धडे गिरवीत आहे. ...
मानव जातीच्या कल्याणाचा मूलमंत्र घेऊन तथागत बुद्धाच्या मार्गपथाचा प्रसार करण्यासाठी नाट्यकलेचा उपयोग करणारे भदंत अश्वघोष यांचा भारतीय रंगभूमीचे प्रथम नाटककार म्हणून उल्लेख केला जातो. बौद्ध राजा सम्राट हर्षवर्धन यानेही नाट्यकलेला राजाश्रय दिल्याचा उल् ...
धर्मावरून कधी देशभक्तीवर तर कधी भाषेच्या ज्ञानावर शंका उपस्थित केली जाते. वऱ्हाडी हास्यकवी डॉ. मिर्झा बेग यांनाही असे प्रश्न विचारले जातात. त्यावर डॉ. मिर्झा त्यांच्या कवितेतून दिलेले उत्तर असे, ‘मराठीचा अभिमान मले भारताचा गर्व, मंदिर मशीद एकच मले हि ...
भाषा, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रांत कार्यरत असलेली महाराष्ट्र साहित्य परिषदेची (मसाप) डोंबिवली शाखा ३० वर्षांपासून सुरू आहे. ही शाखा कार्यालयासाठी जागेच्या शोधात असून त्यासाठी त्यांनी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांच्याकडे बुधवारी निवेदन ...