मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांना अडचण होऊ नये म्हणून शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करण्याचा व नियम शिथिल करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळेच मराठी भाषेच्या लेखनाचा दर्जा खालावत असल्याचे दिसून येत आहे. ...
मागील काही वर्षांत खाजगी सेमी इंग्रजी शाळांची संख्या वाढली असून पालकांचाही सेमी इंग्रजीकडे कल आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गळती होत होती. ही गळती थांबविण्यासाठी जिल्हा परिषदेने शाळांना सेमी इंग्रजीचा पर्याय ठेवला असून, ...
अंदरसुल : येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये वि.वा. शिरवाडकर यांची जयंती जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शिक्षक अजहर खतीब होते. ...
सिन्नर : येथील बसस्थानकात मराठी भाषा गौरवदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. ...