मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
तावडे यावेळी म्हणाले, विधी व न्याय विभागाने मराठी भाषा विभागाने तयार केलेला इंग्रजी व मराठी मसुदा तपासून देताना याबाबत आपले कायदेशीर अभिप्राय येत्या 15 दिवसांमध्ये द्यावेत ...
महाविद्यालयीन युवकांना मातृभाषेचा अभिमान असला तरी अभिजात मराठी ही संकल्पनाच माहिती नाही. मराठी बोलीभाषेत इंग्रजी आणि अन्य शब्दांचा वापर वाढल्याने मराठीची विटंबना होत आहे, असे मानणाºया युवक वर्गातील ६८ टक्के विद्यार्थ्यांनी भाषा सक्तीवर भर दिला आहे. ...
नाशिक : महाविद्यालयीन युवकांना मातृभाषेचा अभिमान असला तरी अभिजात मराठी ही संकल्पनाच माहिती नाही. मराठी बोलीभाषेत इंग्रजी आणि अन्य शब्दांचा वापर वाढल्याने मराठीची विटंबना होत आहे, असे मानणाºया युवक वर्गातील ६८ टक्के विद्यार्थ्यांनी भाषा सक्तीवर भर दिल ...
आता मराठीच्या भगिनी असलेल्या बोलीभाषांमध्येही गजल व्हाव्या तरच, मराठीने पूर्णत: गजल व्यापली असे म्हणता येईल. अशी भावना गजलनवाज भीमराव पांचाळे यांनी व्यक्त केली. ...