मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
कंगनावर सर्वच स्तरातून टीका होत असून, मराठी चित्रपटसृष्टीमधील कलाकारांनीही कंगनाला खडेबोल सुनावले आहे. दरम्यान, अभिनेता हेमंत ढोमे यानेही कंगनावर टीका केली आहे ...
एसटीच्या परिपत्रकानुसार कामकाजासाठी अधिकारी, कर्मचारी यांना मराठीचा वापर अनिवार्य आहे. पण कर्मचाऱ्यांबाबत नुकतेच एक पत्रक जाहीर केले आहे. पत्रकातील मजकूर मराठीमध्ये आहे, पण त्यामध्ये साडेतीनशेहून अधिक नावे इंग्रजीतून लिहिण्यात आली आहेत. ...
मुंबईत अनेकदा परप्रांतीय नागरिकांकडून मराठी बोलण्यास नकार दिला जातो. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई लाखो अमराठी नागरिकांचं घर चावलते. त्यामुळे, अनेकांनी मराठी भाषा शिकून येथील संस्कृती जपलीय. ...
राज्यातील सर्व मंडळांशी संलग्न खासगी तसेच विनाअनुदानित आणि अनुदानित शाळांमध्ये मराठी विषय २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांपासून अनिवार्य करण्याचा कायदा नुकताच करण्यात आला आहे. ...