लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
मी पुन्हा नगरला येईल -अकाली निधनाने आशालता वाबगावकर यांची इच्छा अपूर्णच - Marathi News | I will come to the city again - with the untimely demise, the wish remained unfulfilled. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मी पुन्हा नगरला येईल -अकाली निधनाने आशालता वाबगावकर यांची इच्छा अपूर्णच

आशालता वाबगावकर ५ वर्षांपूर्वी अहमदनगर येथे आयोजित स्व. शाहीर दादा कोंडके चित्रपट महोत्सवाच्या उदघाटन समारंभासाठी  प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. त्यांच्या हस्ते या चित्रपट महोत्सवाचे उदघाटन झाले होते. या महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण देखील ...

गायिका अन् नायिका... आशालता वाबगावकर यांचा जीवनप्रवास - Marathi News | Singer and heroine ... Life journey of Ashalata Wabgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गायिका अन् नायिका... आशालता वाबगावकर यांचा जीवनप्रवास

'दि गोवा हिंदू असोसिएशन' या संस्थेने महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत सादर केलेल्या 'संगीत संशयकल्लोळ' या नाटकातील रेवतीच्या भूमिकेतून आशालता यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. ...

बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना ‘या’ शब्दात हिणवलं जातं; अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा गौप्यस्फोट - Marathi News | In Bollywood, Marathi actors are called 'Ghati Says Actress Urmila Matondkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना ‘या’ शब्दात हिणवलं जातं; अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा गौप्यस्फोट

बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना दिली जाणारी वागणूक नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे.अशातच बॉलिवूडमधील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने गौप्यस्फोट केला आहे. ...

हा महाराष्ट्र आहे अन् इथं भाषाही आपलीच पाहिजे! ‘मराठी’साठी ५५ वर्षापूर्वीच्या कायद्यात बदल होणार - Marathi News | State government will be change 55 years law for Marathi Compulsory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हा महाराष्ट्र आहे अन् इथं भाषाही आपलीच पाहिजे! ‘मराठी’साठी ५५ वर्षापूर्वीच्या कायद्यात बदल होणार

राज्याचा कारभार मराठीतून चालावा यासाठी राज्य सरकारनं १९६४ मध्ये कायदा केला होता. महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे परंतु कारभार इंग्रजीतून चालत असल्याने राजभाषा केवळ कागदावरच राहिली. ...

...म्हणून राज ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे; शिवसेना नेते संजय राऊतांची पुन्हा मनसेला साद - Marathi News | MNS Raj Thackeray should come together for Maharashtra; Shiv Sena leader Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...म्हणून राज ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे; शिवसेना नेते संजय राऊतांची पुन्हा मनसेला साद

राजकीय मतभेद असतील पण महाराष्ट्रावर जे संकट येत आहे त्यावेळी राज ठाकरेच काय तर सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे ही माझी भूमिका आहे असं ते म्हणाले. ...

"हा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यात मोठा अवमान"; शिवसेनेचा विरोधकांवर प्रहार - Marathi News | Shiv Sena attacked the opposition for teaches Maharashtra national unity over Kangana Ranaut Issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"हा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यात मोठा अवमान"; शिवसेनेचा विरोधकांवर प्रहार

बाळासाहेब ठाकरे यांनी दुसऱया हातात स्वाभिमानाचा निखारा ठेवला. त्या निखाऱयावर राख साचली आहे, असे कुणास वाटत असेल तर त्यांनी फक्त एक फुंकर मारून पाहावे असा इशाराही शिवसेनेने दिला आहे. ...

प्रख्यात मराठी लेखिका आणि आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे कालवश - Marathi News | daughter of Acharya Atre & Marathi writer Meena Deshpande passed away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रख्यात मराठी लेखिका आणि आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे कालवश

प्रख्यात मराठी लेखिका आणि आर्चार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे यांचे आज निधन झाले. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला. ...

मराठी भाषेला अभिजात दर्जा लवकर द्या - Marathi News | Give elite status to Marathi language soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी भाषेला अभिजात दर्जा लवकर द्या

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक व शिक्षण मंत्रालयाने निर्णय घेतला नसल्याने... ...