साहित्य संमेलनाची तारीख आणि स्थळ बदलले असले तरी कार्यक्रमांच्या नियोजनात बदल करण्यात आलेले नाहीत. शुक्रवारी, ३ डिसेंबरला सकाळी ८.३० वाजता टिळकवाडीतील कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून दिंडी निघणार आहे. ...
नाशिक : नाशकात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नऊ दशकांच्या कालावधीनंतर प्रथमच बाल साहित्य संमेलनाचा समावेश होणार आहे आणि तो मान शिरवाडकर आणि कानेटकर यांच्यासारख्या प्रतिभावान साहित्यिकांच्या कर्मभूमीला मिळाला आहे. ...