लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी साहित्य संमेलन

मराठी साहित्य संमेलन, मराठी बातम्या

Marathi sahitya sammelan, Latest Marathi News

पूर्व संमेलनाध्यक्षांची आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट - Marathi News | Former meeting convenor's visit to the family of suicide victims | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पूर्व संमेलनाध्यक्षांची आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट

येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अखिल महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिकांची नजर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे वळली आहे. ...

नवतंत्रज्ञानातून निर्माण होणाऱ्या साहित्यालाही हवा गुणवत्तेचा निकष - Marathi News | Air quality standards are also produced by innovative materials | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नवतंत्रज्ञानातून निर्माण होणाऱ्या साहित्यालाही हवा गुणवत्तेचा निकष

नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या साहित्यालाही गुणवत्तेचे निकष असायला पाहिजेत, अशी अपेक्षा डॉ. जयंत कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. ...

गुंडप्रवृत्तीमुळे घेतलेल्या निर्णयाने कमालीचे दु:ख झाले - डॉ. राणी बंग - Marathi News | feeling sad over the decision taken - Dr. Rani Bung | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुंडप्रवृत्तीमुळे घेतलेल्या निर्णयाने कमालीचे दु:ख झाले - डॉ. राणी बंग

विदर्भातील संमेलन हा घरचा कार्यक्रम असल्यामुळे मी येथे आले आहे. पुन्हा असे घडू नये, याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेविका डॉ. राणी बंग यांनी रविवारी ‘प्रतिभावंतांच्या सहवासात’ या कार्यक्रमात सहगल प्रकरणाचा समाचार घेतला. ...

वºहाडी बोली कविसंमेलन : हसता-हसता केले रसिकांना अंतर्मुख - Marathi News | And the bitter bidding poetess meeting: Interesting and entertaining entertainers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वºहाडी बोली कविसंमेलन : हसता-हसता केले रसिकांना अंतर्मुख

रूपेश उत्तरवार लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : पिलू ठेवून खोप्यात चिऊ हिंडते चाऱ्याले गोठ्यामंदे काळी ... ...

‘निषेध हवा, बहिष्कार नको’ म्हणणारा एकही साहित्यिक संमेलनाकडे फिरकला नाही - Marathi News | There is no literary gathering that says, 'No protest, no boycott' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘निषेध हवा, बहिष्कार नको’ म्हणणारा एकही साहित्यिक संमेलनाकडे फिरकला नाही

‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निषेध नोंदवा, बहिष्कार नको’, असे आवाहन मान्यवर साहित्यिकांनी संमेलनाच्या आदल्या दिवशी केले होते. मात्र, असे आवाहन केलेला एकही साहित्यिक यवतमाळला फिरकला नाही. ...

खुल्या अधिवेशनात संमेलनाच्या समारोपाप्रसंगी १५ ठराव मंजूर - Marathi News | At the conclusion of the convention in the open session, 15 resolutions are approved | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खुल्या अधिवेशनात संमेलनाच्या समारोपाप्रसंगी १५ ठराव मंजूर

समाजातील झुंडशाहीचा वाढता उपद्रव हा निरनिराळ्या क्षेत्रात डोके वर काढत आहे. याची त्वरित राज्य व केंद्र शासनाने गंभीर दखल घ्यावी. अशा उपद्रवी प्रवृत्तीचा तातडीने बंदोबस्त करावा अशी प्रमुख मागणी खुल्या अधिवेशनात करण्यात आली. ...

मराठी साहित्याची काश्मिरी युवकांना भुरळ;  संमेलनात हजेरी - Marathi News | Marathi literature caters to Kashmiri youth; Attendance meeting | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मराठी साहित्याची काश्मिरी युवकांना भुरळ;  संमेलनात हजेरी

काश्मिरमधल्या सर्वसामान्य माणसाच जीवनमान कसं आहे, त्याला भारताबद्दल काय वाटतं, याचं गाठोडं घेऊन काश्मिरातील दोन मुसाफीरांनी यवतमाळचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गाठले. ...

ज्ञानभाषेच्या जागरासाठी संमेलनाची वारी ! - Marathi News | Convention for the Study of Knowledge! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ज्ञानभाषेच्या जागरासाठी संमेलनाची वारी !

मराठी शाळा आणि मराठी भाषा याचा व्यावहारिक पद्धतीने वापर व्हावा या विचाराने ज्ञानभाषा प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष काम करत आहे. ...