अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे 99 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नागपूरमध्ये पार पडले . ह्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गजवी. या नाट्य संमेलनाचं उदघाटन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार ह्यांच्या हस्ते झालं . Read More
महाराष्ट्राच्या उपराजधानीत पार पडलेल्या नाट्यसंमेलनात मायबाप रसिकांना आणि नाट्यरसिकांना नेमकं काय मिळालं ?नेमकं याचं फलित काय ? हे प्रश्न आता प्रामुख्याने समोर आले आहेत. ...