लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
ओंकारने गायलं 'अगं अगं आई...', नम्रताच्या डोळ्यात पाणी; 'तू..दूर का' गाण्याने पुन्हा जिंकलं मन - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame onkar bhojane sings for namrata sambherao actress gets emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओंकारने गायलं 'अगं अगं आई...', नम्रताच्या डोळ्यात पाणी; 'तू..दूर का' गाण्याने पुन्हा जिंकलं मन

हास्यत्रेतीलच 'अगं अगं आई..' हे गाणं ओंकारने म्हटलं आणि नम्रता रडायलाच लागली. ...

'धडाकेबाज' नेत्याचा 'भरधाव' प्रवास 70 mm पडद्यावर; 'हायवे मॅन' नितीन गडकरींवर येतोय सिनेमा - Marathi News | bjp minister nitin gadakari biopic gadakari movie released on 27 october | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धडाकेबाज' नेत्याचा 'भरधाव' प्रवास 70 mm पडद्यावर; 'हायवे मॅन' नितीन गडकरींवर येतोय सिनेमा

नितीन गडकरींच्या आयुष्यावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ...

शाळेच्या गणवेशातील 'या' चिमुकलीला ओळखलं का? मराठी सिनेसृष्टीची आहे 'अप्सरा' - Marathi News | marathi actress sonalee kulkarni childhood photo in school uniform goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाळेच्या गणवेशातील 'या' चिमुकलीला ओळखलं का? मराठी सिनेसृष्टीची आहे 'अप्सरा'

आपले आवडते कलाकार बालपणी कसे दिसत असतील याबाबत चाहत्यांनाही उत्सुकता असते. सध्या अशाच एका मराठी अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ...

"आता बेबी प्रोडक्टचीही जाहिरात करणार?" चाहत्याच्या प्रश्नावर गरोदर मराठी अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली, "मी गरोदरपणातही..." - Marathi News | marathi actress sai lokur responed to fan who asked her about baby product endorsements | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता बेबी प्रोडक्टचीही जाहिरात करणार?" चाहत्याच्या प्रश्नावर गरोदर मराठी अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली, "मी गरोदरपणातही..."

प्रसिद्ध मराठी गरोदर अभिनेत्रीने चाहत्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. ...

मिताली मयेकरच्या बिकीनीतील फोटोंनी सोशल मीडियावर केला कहर, नेटकरी म्हणाले... - Marathi News | Mithali Mayekar shared hot photos in bikini goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिताली मयेकरच्या बिकीनीतील फोटोंनी सोशल मीडियावर केला कहर, नेटकरी म्हणाले...

मिताली मयेकरचे बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल, हॉट अदांनी वेधलं चाहत्यांचं लक्ष ...

"बाबांच्या तोंडातून फेस आला आणि...", प्रार्थना बेहेरे भावुक, म्हणाली, "मी गणपतीसमोर बसून मोठ्याने..." - Marathi News | prarthna behere shared heartfelt experience said my father got heart attack i believe in ganpati bappa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाबांच्या तोंडातून फेस आला आणि...", प्रार्थना बेहेरे भावुक, म्हणाली, "मी गणपतीसमोर बसून मोठ्याने..."

प्रार्थना बेहेरेने सांगितला भावनिक प्रसंग, म्हणाली, "माझ्या बाबांना रुग्णवाहिकेतून..." ...

Video : धोतर अन् टोपी घालून अभिनेत्याचा 'चला जेजुरीला जाऊ'वर डान्स; किशोरी शहाणेही थिरकल्या - Marathi News | kishori shahane dance with marathi actor on chala jejurila jau lavani song video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : धोतर अन् टोपी घालून अभिनेत्याचा 'चला जेजुरीला जाऊ'वर डान्स; किशोरी शहाणेही थिरकल्या

'चला जेजुरीला जाऊ' गाण्यावर थिरकल्या किशोरी शहाणे, व्हिडिओ व्हायरल ...

गोष्ट चोरल्याचा आरोप, कॉपीराइटमध्ये अडकली सीरिज, समीर खांडेकरला का चढावी लागली कोर्टाची पायरी? - Marathi News | Marathi Actor Sameer Khandekar talks about Legal Notice For Devak Kalji Re Web Series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता समीर खांडेकरला का चढावी लागली कोर्टाची पायरी?

'देवाक काळजी' ही वेबसीरिज प्रदर्शित झाली. पण, ही सीरिज प्रदर्शित होण्यापुर्वीच वादात अडकली होती. ...