लंडनच्या रस्त्यावर जोशात गाडी चालवणाऱ्या निर्मिती सावंत यांना खऱ्या आयुष्यात मात्र गाडी चालवता येत नाही. 'झिम्मा २'च्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत हेमंत ढोमेने याचा खुलासा करत या सीनचा किस्सा सांगितला. ...
'धर्मवीर'नंतर 'धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' मध्ये काय पाहायला मिळणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. आता खुद्द एकनाथ शिंदेंनी याचा खुलासा केला आहे. ...