लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ - Marathi News | reelstar Suraj Chavan showed his wife sanjana face Ankita Walawalkar doing kelvan at house video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

Suraj Chavan Wife Sanjana: सूरज चव्हाणने होणाऱ्या बायकोसाठी खास उखाणा घेऊन तिचा चेहरा सर्वांना दाखवला आहे. सूरजच्या साध्याभोळ्या बायकोने सर्वांचं मन जिंकलंय ...

"सध्या ज्या प्रमाणात घटस्फोट…",लग्नाबद्दल अजिंक्य राऊत स्पष्टच बोलला! म्हणाला -"सहा महिन्यामध्ये वेगळं…" - Marathi News | marathi actor ajinkya raut opinion on marriage also talk about increasing number on divorce  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सध्या ज्या प्रमाणात घटस्फोट…",लग्नाबद्दल अजिंक्य राऊत स्पष्टच बोलला! म्हणाला -"सहा महिन्यामध्ये वेगळं…"

लग्नाबद्दल अजिंक्य राऊत नेमकं काय म्हणाला? ...

इलैयाराजा यांच्या सुरेल संगीतानं सजलं ‘चांदणं’, ‘गोंधळ’मधील पहिलं भावनिक गाणं प्रदर्शित  - Marathi News | gondhal upcoming marathi movie first song chandana released composed by ilaiyaraaja | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इलैयाराजा यांच्या सुरेल संगीतानं सजलं ‘चांदणं’, ‘गोंधळ’मधील पहिलं भावनिक गाणं प्रदर्शित 

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दाक्षिणात्य संगीतकार इलैयाराजा यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. ...

"मला सगळ्यांनी विरोध केला, पण...", 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' मध्ये सिद्धार्थच्या कास्टिंगविषयी महेश मांजरेकरचा मोठा खुलासा  - Marathi News | mahesh manjrekar talk about siddharth bodke casting in punha shivajiraje bhosale movie says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला सगळ्यांनी विरोध केला, पण...", 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' मध्ये सिद्धार्थच्या कास्टिंगविषयी महेश मांजरेकरचा मोठा खुलासा 

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' मध्ये सिद्धार्थ बोडकेच्या कास्टिंगविषयी महेश मांजरेकरचा मोठा खुलासा,काय म्हणाले? ...

ब्यूटी विथ ब्रेन! गोल्ड मेडलिस्ट आहे निशिगंधा वाड-दीपक देऊलकरांची लेक; सिनेसृष्टीत एन्ट्री घेणार? - Marathi News | nishigandha wad husband deepak dewoolkar talk about daughter ishwari industry debut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्यूटी विथ ब्रेन! गोल्ड मेडलिस्ट आहे निशिगंधा वाड-दीपक देऊलकरांची लेक; सिनेसृष्टीत एन्ट्री घेणार?

निशिगंधा वाड यांची लेक करणार फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण? वडील दीपक देऊलकर म्हणाले "देवाच्या कृपेने ती...." ...

Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन - Marathi News | Veteran actress Daya Dongre passes away at the age of 85 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन

Veteran Actress Daya Dongre Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं नुकतंच निधन झालं आहे. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ...

शिवरायांच्या भूमिकेसाठी ३ महिन्यात १७ किलो वजन कसं कमी केलं? सिद्धार्थ बोडके म्हणाला- "दररोज दोन वेळा..." - Marathi News | punha shivajiraje bhosale actor siddharth bodke How did lose 17 kg in 3 months | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शिवरायांच्या भूमिकेसाठी ३ महिन्यात १७ किलो वजन कसं कमी केलं? सिद्धार्थ बोडके म्हणाला- "दररोज दोन वेळा..."

पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी सिद्धार्थने अवघ्या तीन महिन्यात १७ किलो वजन कमी कसं केलं, याचा खुलासा त्याने केलाय ...

'तारक मेहता...'फेम आत्माराम भिडेंच्या पत्नीचीही रोहित आर्यासोबत झालेली भेट, म्हणाली- "दोन दिवस आम्ही..." - Marathi News | Taarak Mehta fame Atmaram Bhide wife snehal chandwadkar also met Rohit Arya row | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता...'फेम आत्माराम भिडेंच्या पत्नीचीही रोहित आर्यासोबत झालेली भेट, म्हणाली- "दोन दिवस आम्ही..."

आत्माराम भिडेंची पत्नी 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत काम करत आहेत. त्यांनी रोहित आर्यासोबत झालेल्या भेटीचा अनुभव सांगितला आहे. ...