लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
"मी अभिनय करणं थांबवलं तर.."; पद्मश्री अशोक सराफ यांचं मोठं विधान, म्हणाले- "मस्करी वाटेल, पण.." - Marathi News | PadmaShri marathi actor Ashok Saraf on retirement in marathi movies at the age of 78 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी अभिनय करणं थांबवलं तर.."; पद्मश्री अशोक सराफ यांचं मोठं विधान, म्हणाले- "मस्करी वाटेल, पण.."

अभिनय क्षेत्र कायमचं सोडण्याबद्दल अशोक सराफ यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. त्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय. काय म्हणाले अशोकमामा? ...

"लक्ष्या गेला, सुधीर गेला आणि सचिनने.."; इंडस्ट्रीतील मैत्रीबद्दल अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या भावना, काय म्हणाले? - Marathi News | ashok saraf talk about laxmikant berde sudhir joshi sachin pilgaonkar friendship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लक्ष्या गेला, सुधीर गेला आणि सचिनने.."; इंडस्ट्रीतील मैत्रीबद्दल अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या भावना, काय म्हणाले?

अशोक सराफ गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. अशोक यांनी सिनेसृष्टीतील त्यांच्या मित्रांबद्दल आणि मैत्रीबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलंय ...

"सलाईन घेऊन शूट केलं आणि..." तेजस्विनी पंडितने सांगितला 'ये रे ये रे पैसा ३' च्या सेटवरचा किस्सा - Marathi News | marathi actress tejaswini pandit recalled that days from the sets of ye re ye re paisa 3 shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सलाईन घेऊन शूट केलं आणि..." तेजस्विनी पंडितने सांगितला 'ये रे ये रे पैसा ३' च्या सेटवरचा किस्सा

सध्या मराठी मनोरंजनविश्वात 'येरे येरे पैसा ३' या चित्रपटाची चर्चा सुरु आहे.   ...

"पैसा महत्त्वाचा, पण त्याहूनही महत्त्वाची 'ही' गोष्ट आहे", तेजस्विनी पंडितचं स्पष्ट मत - Marathi News | Tejaswini Pandit Says Health Is More Important Than Money And Love Ye Re Ye Re Paisa 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पैसा महत्त्वाचा, पण त्याहूनही महत्त्वाची 'ही' गोष्ट आहे", तेजस्विनी पंडितचं स्पष्ट मत

तेजस्विनी पंडितने सांगितलं आयुष्याचं खरं सूत्र ...

"मी स्वामींना नेहमी सांगते की.."; तेजस्विनी पंडितने सांगितला समर्थांच्या मठात गेल्यानंतरचा भावुक अनुभव - Marathi News | Tejaswini Pandit emotional experience after visiting shree swami Samarth math | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी स्वामींना नेहमी सांगते की.."; तेजस्विनी पंडितने सांगितला समर्थांच्या मठात गेल्यानंतरचा भावुक अनुभव

तेजस्विनी पंडितने स्वामी समर्थांबद्दल खास अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे. ती स्वामी समर्थांची किती मोठी भक्त आहे, हेच यावरुन दिसून येतं. ...

काय सांगता! बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांनी 'या' मराठी चित्रपटात केलंय काम, वाचा किस्सा - Marathi News | bollywood actor rajesh khanna cameo in sundara satarkar marathi movie read the story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांनी 'या' मराठी चित्रपटात केलंय काम, वाचा किस्सा

बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांनी 'या' मराठी चित्रपटात केलंय काम, जाणून घ्या याबद्दल... ...

संकर्षण कऱ्हाडेचं मूळ गाव कोणतं? अभिनेता फोटो दाखवत म्हणाला- "लहानपणापासून आम्हाला.." - Marathi News | marathi actor Sankarshan Karhade native village ambejogai parbhani information | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संकर्षण कऱ्हाडेचं मूळ गाव कोणतं? अभिनेता फोटो दाखवत म्हणाला- "लहानपणापासून आम्हाला.."

संकर्षण कऱ्हाडे प्रथमच त्याच्या मूळ गावाबद्दल सर्वांना खास गोष्ट सांगितली आहे. काय म्हणाला संकर्षण? ...

"अभिनेता व्हालच पण आधी...", अभिनेता प्रवीणकुमार डाळिंबकरला प्रत्येक पावलावर लाभले गुरु - Marathi News | pravinkumar dalimbkar talks about how he met guru at every step in life what the taught | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अभिनेता व्हालच पण आधी...", अभिनेता प्रवीणकुमार डाळिंबकरला प्रत्येक पावलावर लाभले गुरु

अभिनेता प्रवीणकुमार डाळिंबकर नुकतंच 'आता थांबायचं नाय' सिनेमात दिसला. आयुष्यात गुरुंचं असलेलं महत्व त्याने सांगितलं आहे. ...