लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
"मी वयाच्या ७ व्या वर्षी ठरवलं की मला दिग्दर्शक बनायचंय.."; सचिन पिळगावकरांचं विधान चर्चेत - Marathi News | marathi actor Sachin Pilgaonkar want to become a director at the age of 7 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी वयाच्या ७ व्या वर्षी ठरवलं की मला दिग्दर्शक बनायचंय.."; सचिन पिळगावकरांचं विधान चर्चेत

सचिन पिळगावकरांनी वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी दिग्दर्शक व्हायचं ठरवलं होतं. यामागचा खास किस्सा नक्की वाचा ...

"शूटिंगला जायचं नाही, असं सांगायचे", सरु आजींच्या अभिनयाला पतीने केलेला विरोध, म्हणाल्या- "त्यांची इतकी भीती की.." - Marathi News | devmanus Saru aaji actress rukmini sutar said of her husband's opposition to her acting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शूटिंगला जायचं नाही, असं सांगायचे", सरु आजींच्या अभिनयाला पतीने केलेला विरोध, म्हणाल्या- "त्यांची इतकी भीती की.."

'देवमाणूस' मालिकेतील सरु आजींना वयाच्या सत्तरीत अमाप प्रसिद्धी मिळाली. पण यासाठी त्यांना पतीचा विरोध पत्करावा लागला. अभिनेत्रीने खास किस्सा सांगितला आहे ...

२० वर्षानंतर भेटली बहीण-भावाची लाडकी जोडी, 'शिऱ्या' आणि 'शलाका'चं बदलतं रुप पाहून व्हाल थक्क - Marathi News | shriyut gangadhar tipre serial shirya shalaka reshma naik vikas kadam meet after 20 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२० वर्षानंतर भेटली बहीण-भावाची लाडकी जोडी, 'शिऱ्या' आणि 'शलाका'चं बदलतं रुप पाहून व्हाल थक्क

२० वर्षानंतर शिऱ्या आणि शलाकाची लाडकी जोडी एकमेकांना भेटली आहे. या दोघांना पाहून त्यांचे चाहते थक्क झाले आहेत. ...

'दृश्यम' फेम अभिनेते कमलेश सावंत यांना पितृशोक, अभिनेत्याने भावुक शब्दांमध्ये वडिलांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Drishyam fame marathi actor Kamlesh Sawant father passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दृश्यम' फेम अभिनेते कमलेश सावंत यांना पितृशोक, अभिनेत्याने भावुक शब्दांमध्ये वडिलांना वाहिली श्रद्धांजली

दृश्यम सिनेमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेले लोकप्रिय अभिनेते कमलेश सावंत यांच्या बाबांचं दुःखद निधन झालं आहे. ...

"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव - Marathi News | alka kubal recalls when she met with an accident how industry treated her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव

"मला असं वाटतं इंडस्ट्री तशीच असते...", अलका कुबल स्पष्टच बोलल्या ...

होणारा नवरा कोणासारखा दिसायला हवा? जुई गडकरीने दाखवला थेट 'या' अभिनेत्याचा फोटो - Marathi News | tharla tar mag actress Jui Gadkari showed south actor suriya photo future husband | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :होणारा नवरा कोणासारखा दिसायला हवा? जुई गडकरीने दाखवला थेट 'या' अभिनेत्याचा फोटो

होणारा नवरा कसा असावा, कोणासारखा दिसावा? असा प्रश्न विचारताच ठरलं तर मगमधील सायली अर्थात जुई गडकरीने एका प्रसिद्ध अभिनेत्याचा फोटो सर्वांना दाखवला आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ...

प्रथमेश-प्रियदर्शनीचा धमाल डान्स, ‘गाडी नंबर १७६०’मधील ‘झननन झाला’ हे पहिलं गाणं भेटीला - Marathi News | prathamesh parab and priyadarshini indalkar gadi no 1760 movie song release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रथमेश-प्रियदर्शनीचा धमाल डान्स, ‘गाडी नंबर १७६०’मधील ‘झननन झाला’ हे पहिलं गाणं भेटीला

‘गाडी नंबर १७६०’ सिनेमातील पहिलं गाणं भेटीला आलं असून प्रथमेश-प्रियदर्शनीची धमाल केमिस्ट्री गाण्यात पाहायला मिळतेय ...

अभिनेत्री शुभा खोटेंची मुलगी आहे हिंदी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा, माय-लेकीने एकाच मालिकेत केलंय काम - Marathi News | Veteran actress Shubha Khote's daughter is also a popular artist, has made a name for herself in the Hindi TV industry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री शुभा खोटेंची मुलगी आहे हिंदी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा, माय-लेकीने एकाच मालिकेत केलंय काम

अभिनेते विजू खोटेंची बहीण ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटेंची मुलगी हिंदी इंडस्ट्री गाजवत आहे. खूप कमी जणांना माहित असेल की शुभा यांची मुलगीही एक अभिनेत्री आहे ...