लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie, मराठी बातम्या

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
'अशोक आणि माझ्यात नंतर दुरावा आला', महेश कोठारेंनी मान्य केली 'ती' चूक - Marathi News | Mahesh Kothare admits he did mistake after Dhumdhaka that created rift between him and ashok saraf | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशोक आणि माझ्यात नंतर दुरावा आला', महेश कोठारेंनी मान्य केली 'ती' चूक

काही चूका माझ्याकडून झाल्या. मी त्या मान्य करतो... ...

Prithvik Pratap : अभिनेता पृथ्वीक प्रतापने पूर्ण केली आईची इच्छा, वाढदिवशी दिलं खास सरप्राइज - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra Fame Prithvik Pratap Gifted Beautiful Sarees To His Mother On Her Birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता पृथ्वीक प्रतापने पूर्ण केली आईची इच्छा, वाढदिवशी दिलं खास सरप्राइज

अभिनेता पृथ्वीक प्रतापच्या 'या' पोस्टने सगळ्यांचं वेधलं लक्ष, वाचा... ...

मनोज जरांगेंच्या भूमिकेत असा झाला मकरंद देशपांडेंचा कायापालट, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | transformation of Makarand Deshpande in the role of manoj Jarange patil for amhi jarange movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनोज जरांगेंच्या भूमिकेत असा झाला मकरंद देशपांडेंचा कायापालट, व्हिडीओ व्हायरल

'आम्ही जरांगे' सिनेमासाठी मकरंद देेशपांडे यांनी मनोज जरांगे पाटलांच्या लूकसाठी किती मेहनत घेतली याची झलक तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळेल (amhi jarange) ...

सहा अभिनेत्रींचा एक हिरो! स्वप्नील जोशीच्या आगामी 'बाई गं' सिनेमाची शानदार घोषणा - Marathi News | swapnil joshi new movie bai ga with sukanya mone prarthana behere dipti devi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सहा अभिनेत्रींचा एक हिरो! स्वप्नील जोशीच्या आगामी 'बाई गं' सिनेमाची शानदार घोषणा

स्वप्नील जोशी एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सहा अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. त्याच्या आगामी सिनेमाविषयी जाणून घ्या (swapnil joshi, bai ga) ...

रवी जाधवच्या घरी छाया कदमचं जंगी स्वागत, मिठी मारत केलं भरभरुन कौतुक; Video व्हायरल - Marathi News | Ravi Jadhav welcomes Chhaya Kadam at his house after her achievement in Cannes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रवी जाधवच्या घरी छाया कदमचं जंगी स्वागत, मिठी मारत केलं भरभरुन कौतुक; Video व्हायरल

'न्यूड' सिनेमातील छाया कदमची सहकलाकार कल्याणी मुळ्येही यावेळी दिसली. ...

रेड्याने जुळवली लग्नगाठ! 'गाभ' सिनेमात दिसणार अनोखी प्रेमकथा, कैलास वाघमारे मुख्य भूमिकेत - Marathi News | gabh new marathi movie actor kailash waghmare to play lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेड्याने जुळवली लग्नगाठ! 'गाभ' सिनेमात दिसणार अनोखी प्रेमकथा, कैलास वाघमारे मुख्य भूमिकेत

'गाभ' हा नवा कोरा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अनोखी प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  ...

रघु बोलला...तर विषय संपला! 'रघु ३५०' सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित, वेधलं चाहत्यांचं लक्ष - Marathi News | raghu 350 new marathi movie announcement first poster out will released on 2nd august | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रघु बोलला...तर विषय संपला! 'रघु ३५०' सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित, वेधलं चाहत्यांचं लक्ष

'रघु ३५०' या मराठी सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. ...

पर्ण पेठे-सुमित पाटीलची केमिस्ट्री! 'विषय हार्ड' मधलं 'येडं हे मन माझं' रोमँटिक गाणं रिलीज - Marathi News | Parn Pethe's cute look! 'Yed is my mind' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पर्ण पेठे-सुमित पाटीलची केमिस्ट्री! 'विषय हार्ड' मधलं 'येडं हे मन माझं' रोमँटिक गाणं रिलीज

सुमित पाटील आणि पर्ण पेठे यांची मुख्य भूमिका असलेल्या 'विषय हार्ड' सिनेमातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ...