लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie, मराठी बातम्या

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
उन्हाळ्याची सुट्टी अन् इंग्रजीची शिकवणी! खळखळून हसवत भावुक करणारा ‘एप्रिल मे ९९’चा ट्रेलर बघाच - Marathi News | April May 99 marathi movie trailer starring Sajiri Joshi Aaryan Menghji rohan mapuskar rajesh mapuskar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उन्हाळ्याची सुट्टी अन् इंग्रजीची शिकवणी! खळखळून हसवत भावुक करणारा ‘एप्रिल मे ९९’चा ट्रेलर बघाच

‘एप्रिल मे ९९’ या मराठी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. हा ट्रेलर पाहून तुमच्याही उन्हाळ्याच्या आठवणी जाग्या होतील ...

छाया कदम यांची 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सलग दुसऱ्यांदा हजेरी, म्हणाल्या-"इथे भेटणारी माणसं..." - Marathi News | marathi cinema actress chhaya kadam attends cannes film festival 2025 shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छाया कदम यांची 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सलग दुसऱ्यांदा हजेरी, म्हणाल्या-"इथे भेटणारी माणसं..."

'लापता लेडीज' फेम छाया कदम पोहोचल्या कान्सला, 'या' मराठी चित्रपटाचं होणार स्पेशल स्क्रिनिंग ...

'सोन्याच्या लंकेची राखरांगोळी करेन..'; सत्य घटनेवर आधारीत 'शातिर' सिनेमाचा ट्रेलर, रेश्मा वायकरची दमदार भूमिका - Marathi News | marathi actress Reshma Waikar powerful role shatir marathi movie trailer released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सोन्याच्या लंकेची राखरांगोळी करेन..'; सत्य घटनेवर आधारीत 'शातिर' सिनेमाचा ट्रेलर, रेश्मा वायकरची दमदार भूमिका

'शातिर' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून रेश्मा वायकरचा दमदार अभिनय पाहायला मिळतोय ...

"असे सिनेमे चाललेच पाहिजेत कारण...", 'बंजारा'बद्दल प्रवीण तरडेंची पोस्ट, स्नेह पोंक्षेचं कौतुक करत म्हणाले... - Marathi News | marathi cinema actor pravin tarde shared special post about banjara movie praised sneh ponkshe  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"असे सिनेमे चाललेच पाहिजेत कारण...", 'बंजारा'बद्दल प्रवीण तरडेंची पोस्ट, स्नेह पोंक्षेचं कौतुक करत म्हणाले...

'बंजारा' चित्रपटाबद्दल प्रवीण तरडेंची पोस्ट, स्नेह पोंक्षेचं कौतुक करत म्हणाले... ...

"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा - Marathi News | veteran Marathi actor chetan dalvi tells an emotional story about laxmikant berde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

ज्येष्ठ मराठी अभिनेते आणि लक्ष्मीकांत बेर्डेंचे सहकलाकार चेतन दळवींनी लक्ष्याविषयीची भावुक आठवण सर्वांसोबत शेअर केली. ...

खास मित्रांच्या मैत्रीची कहाणी! 'बंजारा' सिनेमाचं टायटल साँग रिलीज, या हिंदी गायकाने दिलाय आवाज - Marathi News | The title song of the marathi movie Banjara has been released bharat jadhav sharad ponkshe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खास मित्रांच्या मैत्रीची कहाणी! 'बंजारा' सिनेमाचं टायटल साँग रिलीज, या हिंदी गायकाने दिलाय आवाज

'बंजारा' सिनेमाचं टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात मैत्रीचं नातं फुलत जाताना दिसत आहे ...

"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार - Marathi News | gulkand movie actress esha day suffered disease because weight gain maharashtrachi Hasyajatra actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार

महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि सध्या गुलकंद सिनेमात झळकलेली अभिनेत्री ईशा डेने वाढलेल्या वजनामुळे कोणत्या समस्येला सामोरं जावं लागलं, याचा खुलासा केलाय ...

Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन - Marathi News | National Award-winning makeup artist Vikram Gaikwad passes away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन

Vikram Gaikwad Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं मुंबईत निधन झालं. ते ६१ वर्षांचे होते. ...