कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या' मायमराठीचा गौरव करण्याचा, आपल्या मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. Read More
मराठी भाषा दिनानिमित्तानं आमच्या प्रतिनिधी राहुल गायकवाड यांनी पुण्यातील कॉलेज विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. पाहुयात काय म्हणणं आहे तरुणाईचं ? ... ...