कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या' मायमराठीचा गौरव करण्याचा, आपल्या मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. Read More
प्रिय तात्यासाहेब, ऊर्फ कुसुमाग्रज, जय मराठी. आपला जन्मदिवस महाराष्टाने मराठी भाषा डे म्हणून सेलिब्रेट केला. विधिमंडळात मात्र राज्यपालांचे स्पीच मराठीत का नाही म्हणून थोडा गोंधळ झाला. पण एनी वे, तो लगेच शांत झाला. ...
मालेगाव : येथील अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्टÑ पोलीस युवा संसद’ प्रकल्पाच्या सफलतेसाठी सातारा येथे सत्कार करण्यात आला. ...
मालेगाव : खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून अवाजवी भाडे आकारणी करून प्रवाशांची पिळवणूक केली जात असल्याची तक्रार ग्राहक पंचायतीतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांकडे करण्यात आली. ...
येवला : पैठणीच्या गुणवत्तेसह विणकरांचे जीवनमान उंचावे या हेतूने शहरातील पैठणी विणकरांसाठी येथील चौंडेश्वरी मंदिराच्या प्रांगणात पैठणी हस्तकला सहकार्य शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पैठणी विणकर दिगंबरसा भांडगे, भाजप ...
लासलगाव : वनस्थळी ग्रामीण महिला व बाल विकास केंद्राच्या लासलगाव शाखेला मंगळवारी फ्रान्समधील आत्रांद सामाजिक संस्थेच्या सहा सदस्यीय महिला शिष्टमंडळाने भेट दिली. ...