कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या' मायमराठीचा गौरव करण्याचा, आपल्या मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. Read More
सिडको : महापालिकेच्या वतीने त्रिमूर्ती चौक पाठोपाठ पवननगर ते उत्तमनगर या भागातील मुख्य रस्त्यावरील दुकानदारांनी अतिक्रमण केलेले पत्र्याचे शेड, ओटे व पक्के बांधकाम काढले. ...
निफाड : शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही, अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले. ...
खर्डे : वाखारी येथील शेतपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी येथील शेतकºयांनी देवळा उपकेंद्रावर तब्बल दोन तास वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना घेराव घालून जाब विचारला. ...