कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या' मायमराठीचा गौरव करण्याचा, आपल्या मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. Read More
मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी, म्हणून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सर्वच साहित्यप्रेमींकडून आणि साहित्यिकांकडून बोलले जात आहे. याबाबत सरकारने भूमिका घेण्याची गरज आहे. ...
मराठी अभिमान गीतातील शेवटचे कडवे वगळून आज ते विधानभवन प्रांगणात गायले गेल्याने मराठी भाषा गौरव दिनीच मराठी अभिमान गीताची गळचेपी झाली, असा आरोप करीत विरोधी पक्ष सदस्यांनी आज विधानसभेत गोंधळ घातला. या गोंधळात अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी कामकाज एक वेळा त ...
नाशिक : सहायक निरीक्षकांची सेवाज्येष्ठता यादी डावलणाºया राज्याच्या गृहखात्याने गेल्या आठवड्यात राज्यातील २९ सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देताना मागासवर्गीय सहायक निरीक्षकांना डावलले. ...
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने थकीत कर्जदारांविरुद्ध मोहीम हाती घेतली असली तरी, त्यात सर्वप्रथम राजकीय व बॅँकेचे विरोधक पहिल्या टप्प्यात रडारवर आले आहेत. ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे आयोजित जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत निफाड तालुक्याने ७२ गुण प्राप्त करून जिल्हा परिषद अध्यक्ष चषक पटकावला. ...
नाशिक : दोन दिवसांपूर्वी नाशिक शहरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली. आईने प्रियकराच्या संगनमताने सुटीवर आलेल्या आपल्या दोन मुलांना जबर मारहाण करून एकाचा बळी घेतला, ...
नाशिकरोड : मराठी भाषेच्या प्रगल्भतेसाठी व संवर्धनासाठी विविध विषयांवरील साहित्यनिर्मिती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले. ...